ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2009 - 14:45

मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
IMG_1125.jpg
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh

मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai

काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?

प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत.. Happy

तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो तूफान धमाल केलेली दिसतेय. मजा आली वाचून. पुढच्या एखाद्या वर्षी जमवायला पाहिजे वविचे.

^^ फारेंडाला अनुमोदन. जमवायला हवे पुढच्या वर्षी.

~~
परिमळु विद्गदु रे भ्रमरा |

काय धमाल करताय लोकानो! आमचे नशीब कधी फळफळणार कुणास ठाऊक?
पण वाच्ताना सुद्धा मजा आली...फोटो वगैरे टाका ना राव!

दीप्या , कविता , पूनम Proud

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

दीप्या , कवे , पूनम Proud

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

>>>> घारु अण्णा आणि घारु अण्णी कायम दोन विरुद्ध टोकांना बसत होते. कारण काय?

चुंबकात विरुद्ध टोकं जस्त आकर्षत होतात आस काहीस एकलंय ग त्यामळे लग्नाला खुप(पक्शी १०)वर्श झाल्यावरहे अस होत असावं

सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

ओ घारूअण्णा, कस्ल चुम्बक अन कस्ल आकर्षण नी कस्ली टोके? कैच्याकै सान्गू नका हो
सरळ सरळ सान्गा ना की "सन्योजनाचा" तो एक भाग होता! Proud
वेगवेगळे बसून सन्योजनाकरता केलेला तो एक त्याग होता! Lol

अण्णा दहाच वर्ष झालीत हो अजून. ह्या शिक्षेला सूटही नाहीये, तेव्हा......

ईन्द्रा
अरे असले त्याग मी फार वर्षापासुन करतोय रे बाकी कधी कधी हे मुक्तांगणही
(संयोजनाच्या नावाखाली मोकळं रान !!!!) बर वाटत.
अमित,
ही शिक्षा ही ना जुन्या दारु सारखी असते राज्या , जितकी जुने तितकी चांगली

सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

आहेत आहेत घारुअण्णा अजून तरी अ‍ॅक्टीव्ह आहेत.. Proud (याचा अर्थ घारुअण्णा माबोवर पोस्टला री. देत आहेत असा आहे. कृपया घोळ घालू नयेत. )

त्यानीच सांगितलय ना, वविच्या आधी पंधरा दिवस आणि वविनंतर पाच दिवस Proud
--------------
नंदिनी
--------------

मीनु, नंदिनी ,
हिशेब व्हायचेत ना अजुन तोपर्यंत आहे हो मी काळजी नसावी

सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

ओ घारूअण्णा, इथे इन्द्रा कुठे दिस्ला तुम्हाला? :O
बर, असूदे
आता मला एक सान्गा, पुढच्या वविकरताच्या सूचना कुठे लिहाव्यात? Wink
सुचल्याहेत तर हातासरशी खरडून टाकाव्यात अस म्हणतो!

चला तुमची चर्च चालु राहु दे,
मी निघतो आता बरच लांबचा पल्ला आहे आज

सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

लिंबूभाऊ इथेच लिहा त्या सुचना. Happy

'फक्त संयोजकांसाठी' असलेल्या बीबीवर मी त्या कॉपी पेस्ट करून घेईन. Proud

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

४ लोणी लावलेले ब्रेडचे स्लाईस आणि एक कप कॉफी
मग यावरुन झालेली चर्चा एकारांताची स्पेशालीटी वगैरे वगैरे Proud

सगळ्यांचेच वृत्तांत सहीयेत, जाम धमाल आली पाऊस आणि धबधब्याला असलेल्या पुरेश्या पाण्यानी यंदा खरोखर वर्षाविहार घडला.

रुमानी तयार केलेला बॅनर झकासच. Happy हे खरं तर आधीच सांगायला हवं होतं

न आलेल्यांना टूकटूक Proud

श्यामली , मला वाटलं वाढदिवसाच्या दिवशी एका वाटीकेकचे ३९ तुकडे करुन बसमध्ये वाटायला सांगितल्याच्या संयोजकांच्या आदेशाचा तू इथे तरी जाहीर निषेध करशील! Proud

हे हे, तो केक सांभाळून ठेवलाय मी Proud

बादवे तो केक माझ्या हातात कोणी दिला? खरच तुझ्या लक्शात असेल तर सांग बरं.

पुढल्या वर्षी १९ ता असेल तर संयोजकांना १० किलोच्या केकची ऑर्डर द्यायला हवी. Happy
पण सगळ्यात धमाल आणणारा असा वाढदिवस झाला यंदा . थँक्यु मायबोली.

काही मुंबईकर आणि हो पुणेकरसुध्दा पहिल्यांना भेटले त्यापैकी आवर्जून येऊन भेटलेले आणि लक्शात राहणारे. चेतना, हीला मी श्यामली म्हणून लाडकीनी सांगितल्यावर उड्याच मारल्या हिनी, मी एकदम ह्या दोघी माझ्याचबद्दल बोलतायत ना म्हणून खात्री करून घेतली. लाडकी नंदीनी चेतना किरु केदार आशु_डी
अल्टीमा,राज्या, साजिरा,दीपुर्झा,दक्शिणा निधप या मंडळींना पहिल्यांदाच भेटले. या सगळ्यांनाच भेटून छान वाटल.

आर्फी अगदी गुणी बाळ म्हणून वावरत होता. माझ्या लेकीनी आई मी याला दादाच म्हणते ग म्हणून जोरात सांगीतल होतं. त्यानी केकचे कागद खाली न टाकता स्वतःच्या खिशात ठेवलेलं हिच्या लगेच लक्षात आलं.
अश्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात हे काही अधीक न सांगता तिला शिकवलं गेलं
धन्यवाद आर्फी Happy

अर्भाटा, दोन्-तीन वेळा तुझी फिरकी घेतल्याबद्दल रागावू नकोस बर्का.

बाकी मीनू, मयुरेश आणि इतर संयोजक आणि सास मंडळींना मनापासून धन्यवाद.

श्यामले कसचं कसचं (लाजलेली मीनू..)
कार्टे तू अगदी शेवटी , ववि संपत आल्यावर काय सांगितलंस तुझा वाढदिवस आहे ते.. खरं तर आमच्या लक्षात असायला हवं होतं. मला वाईट वाटलं की आमच्या लक्षात नव्हतं म्हणून.. सॉरी गं.. Sad

४ लोणी लावलेले ब्रेडचे स्लाईस आणि एक कप कॉफी
>>

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.....

हे विसरलोच होतो मी...

Rofl

बाय द वे
हे ४ स्लाईस नसून, ४ ब्रेड चे (जितके अस्तील तेवढे) स्लाईस असावेत अशी मला दाट शंका येत आहे...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

कोण रे ते ४ स्लाईसेस आणि कॉफीची आठवण काढतय ????????? Happy

आठवणच काढायची असेल तर या वविला सुद्धा न मिळालेल्या बकलावा ची आठवण काढा ............. Lol

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

श्यामली, तो केक मीच तुझ्या हातात दिला होता.
(याचा अर्थ माझे आभार मान..! Proud )

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

आठवणच काढायची असेल तर या वविला सुद्धा न मिळालेल्या बकलावा ची आठवण काढा >>>> अरुण, अरे बकलावा माझ्या सारख्या काही नशिबवान लोकानाच मिळतो... सॉरी श्यामली रहावले नाही म्हणुन चुकुन बोलुन गेलो... Proud

अरे बाबांनो आणि बायांनो फोटो टाका ना ...!
का नुसतं जळवता आहात ..
तुम्ही xxxxx तिथे तर मजा केलीतच आणि इथेही बीबी वर तोच धिंगाणा करुन आम्ही न आलेल्यांना जळवताय काय ...!
टाका लवकर फोटो नाहीतर मी तासाला पन्नास फोटो टाकीन बीबी वर आणि तेही एकदम फालतु मग बोलायच नाय आधीच सांगुन ठिवतोय !!!!!!

४ लोणी लावलेले ब्रेडचे स्लाईस आणि एक कप कॉफी >>>>

अंक्या अगदी सहमत!!

.... आपण स्वतः (ते ही या वयात) वेळेच्या फारच आधी आवरून बसायचं आणि बिचार्‍या बायकोला साखरझोपेतून उठवून ४ ब्रेड चे (जितके अस्तील तेवढे) स्लाईस, ते ही लोणी लावून + \कॉफी बनवायला लावायची, आणि इतकच खाल्यामुळे मग बस मधे चढल्यावर पुढच्या दिड मिनीटात यांना भूक लागली होती ....:दिवा:

अ.आ. आहो वाढतं वय तुमचं ..जरा आहार वाढवा Wink
_____________________________
जिंदगी की असली उडान बाकी है अभी, अपने इरादों का इम्तिहान बाकी है अभी I
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन , आगे सारा आसमान बाकी है अभी II

अ. आंचं की नाई त्या पुलंच्या असा मी असामी मधल्या शंकर्‍यासारखंय एक तर त्यांना झोप तरी येते नायतं भूक तरी लागते.. Proud

खुप मजा आली व वी ला Happy
हा माझा लागोपाठ ४ था व.वी.
मुंबइ कर उशिरा आले. त्यांची वाट पाहत होतो रिसोर्ट च्या बाहेरील रस्त्यावर.
ते आल्या आल्या मी शोधले की जे कोणी आले आहेत ते मागील व.वी. चेच मित्र आहेत का ते.
आणी ते होतेही. खुप बरे वाट्ले त्यांना भेटुन. आपण यांना कालच भेट्लो असेच सारखे वाट्त होते.
काही थोडेच जण नव्हते दिसत त्यामधे. पण ते पण भेटतील पुढच्या ववी ला.
बाकी सर्व वॄत्तांत वरती आले आहेच.
खुप छान लिहीले आहे सगळ्यांनी....
अगदी मी पड्लो हे पण आले आहे Happy
मला आताही हे आठवताना खुप हसु येत आहे Happy त्यावेळेस किती जण हासले हे काही मला पाहता आले नाही कारण मी छपरा कडे पाहत होतो आणि कसे लवकर उठायचे याचा विचार करत होतो Happy
फक्त एक वाइट वाट्ले की त्यांची एक खुर्ची कमी झाली. Sad
पण ओळख परेड राहिली सगळ्यांची उखाण्या ने.
मी एक तयार केला होता
तो असा होता.....
जसे आमच्या एल आय सी चे असते
जीवन के साथ भी.....
और जीवन के बाद भी.....
तसेच आतल्या आहे.......
ववी के साथ भी......
और ववी के बाद भी.... Happy

अतुल : मस्तच रे ............ Happy

त्यावेळेस किती जण हासले हे काही मला पाहता आले नाही कारण मी छपरा कडे पाहत होतो >>>>>>>> १०० % पटेश. कारण त्यावेळेस मी तुझ्या मागच्याच खुर्चीवर होतो, आणि काही न सुचल्यामुळे नुसताच तुझ्याकडे पाहात होतो ................ Rofl

अल्टे : चुकलीस. बस मध्ये चढल्यानंतर दीड मिनिटांनी नाही, तर चढल्या चढल्याच भुक लागली होती मला .............. Happy

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

Pages