एकमेकांना जपायाची प्रथा मोडू नका

Submitted by बेफ़िकीर on 9 September, 2014 - 07:02

गझल - एकमेकांना जपायाची प्रथा मोडू नका, हे उदासीच्या थरांनो......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

खुप दिवसांनी लहर आली. सॉरीच

एकमेकांना झापायची प्रथा मोडू नका
हे माबोच्या आयड्यांनो प्रथा ही सोडू नका

धागा मी काढल्याचे जा करा जाहीर पण
तेवढाही आवडेणा हे कुठे फोडू नका

कोणताही मार्ग नेतो शेवटी अ‍ॅडमिनकडे
विपु टाकु नका वा संपर्क जोडू नका

राहिले सांगायचे डु आयड्यांना खरे
उन्ब्लॉक होणार नाही एवढे भांडू नका

ती माबोला धुंद करणरा धागा देईलही
वाटली फालतू तरीही उगा रडू नका

लिहीणार्‍यांचे कधीही फारसे वाचू नका
वाचणार्‍यांशी कधीही भांडणे सोडू नका

?