गणपती बाप्पा मोरया ! सुरक्षेची कास धरूया !
लोकहो, सध्या आजूबाजूला इतक्या अप्रिय घटना घडत असतात की सुरक्षिततेचं महत्व सतत वाढतच जातं. अनेक वेळा टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ, इंटरनेट अशा माध्यमातून स्वतःच्या, समाजाच्या, देशाच्या सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी सांगितली जाते. आपण सारे ती जाणून घेतो पण अंमलबजावणी होतेच असं नाही. मात्र काही बाबतीत थोडीशी बेपर्वाई जिवावर बेतू शकते. कान सोनारानेच टोचावे लागतात म्हणून यावर्षी बाप्पाच करणार आहेत आपल्या सर्वांची कानउघाडणी. बाप्पांसोबत चतुर उंदीरमामाही आपल्याला कानपिचक्या, टपल्या देणार आहेत. तेव्हा गणेशोत्सवाचे दहाही दिवस सुरक्षेच्या नव्या मंत्रासाठी हाच धागा वाचत रहा! आता करुया सुरक्षेचा श्रीगणेशा!!
*************************************************************************************************************

हा उपक्रम आगळावेगळा, छान
हा उपक्रम आगळावेगळा, छान आहेच.
चित्रंही खूप मस्त काढल्येत.
सुरक्षेच्या सूचना आणि त्यावर उंदीरमामांची कमेन्ट्स खूप छान.
रोजचेच पण महत्वाचे फंडे!
रोजचेच पण महत्वाचे फंडे!
हे झकास आहे
हे झकास आहे
चित्रांतून कमी शब्दात काहीतरी
चित्रांतून कमी शब्दात काहीतरी शिकून 'य' वर्षे झाली. त्यामुळे बाप्पा सांगतील ते लगेच ऐकावंसं वाटतंय लहान होऊन! है ना?
हे ही मस्त. उंदीरमामा झकास,
हे ही मस्त. उंदीरमामा झकास,
मस्त. उंदीरमामा लै भारी.
मस्त. उंदीरमामा लै भारी.
नमस्कार मंडळी, वाचकांना
नमस्कार मंडळी,
वाचकांना सोयीचे जावे यासाठी इथून पुढचे सुरक्षेचे मंत्र प्रतिसादातून देत आहोत.
अनंत चतुर्दशीनंतर सगळे मंत्र हेडरमध्ये अपडेट करू.
तर पूरसदृश परिस्थितीशी संबंधित असलेला आजचा मंत्र पाहूया !
गणपती बाप्पा मोरया !
मस्तयं हा उपक्रम..
मस्तयं हा उपक्रम.. उंदीरमामांच्या कमेंट्स भारी
सहा इंच एवढे पुरते वाहून
सहा इंच एवढे पुरते वाहून जायला!!! *आश्चर्यचकित बाहुली*
उंदीरमामांच्या कमेंट्स
उंदीरमामांच्या कमेंट्स आवडल्यात
उंदिरमामा भारी क्यूट आहेत आणि
उंदिरमामा भारी क्यूट आहेत आणि त्यांचे पंचेसही सही आहेत.>>> + १००००
छान, आणि चित्र तर लै भारी
छान, आणि चित्र तर लै भारी
(No subject)
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
हा फंडा वाचाच लोकहो महत्वाचा
हा फंडा वाचाच लोकहो
महत्वाचा आहे
हा उपक्रम मस्त आहे. एकदम १
हा उपक्रम मस्त आहे. एकदम १ नंबर.
लगे रहो संयोजक!
त्या सोबत " मायबोली वर कोतबो
त्या सोबत " मायबोली वर कोतबो ही करू नये"
स्वस्ति पण +१
स्वस्ति पण +१
खूप छान आणि उपयोगी उपक्रम
खूप छान आणि उपयोगी उपक्रम
(No subject)
मस्त उपक्रम संयोजक
मस्त उपक्रम संयोजक टीम.
मायबोली सुरक्षेवरही भर देतेय बघुन बरं वाटलं.
सहा इंच एवढे पुरते वाहून जायला!!! >>> होय सीमंतिनी पुलावरुन असे बरेच लोक पुरात वाहुन गेल्याच्या घडत असतात.
फेसबुक अपडेट सही होतं चांगला
फेसबुक अपडेट सही होतं चांगला उपक्रम.
मे बी पाण्याचा जोर किती आहे त्यावर अवलंबुन असेल किती उंची ते.
फेसबुक अपडेट सही होतं!!!
फेसबुक अपडेट सही होतं!!! भूकंपात लोक डेस्क खाली पळायच सोडून फेबु अपडेट देताना पाहिलेत!! देवा, (आणि मूषकदेवा) तू सगळ्यांचे कर्म बघतोस हे फार बर!
नवा फंडा
नवा फंडा
मस्तच आहे हे.. सुरक्षेचे
मस्तच आहे हे..
सुरक्षेचे मंत्र द्यायची पद्धत आवडली..
अजून एक महत्वाचा
अजून एक महत्वाचा सुरक्षा-मंत्र !
गणपती बाप्पा मोरया !!
किती गोड उंदीर मामा :*
किती गोड उंदीर मामा :*
रिया .. उंदीरमामी आहेत त्या
रिया .. उंदीरमामी आहेत त्या .. एकदम क्युट!
सगळेच सल्ले मस्त!
Mast!
Mast!
भारी हैत सगळ्या सुचना.
भारी हैत सगळ्या सुचना.
Pages