Submitted by सायु on 19 August, 2014 - 05:50
मैत्रीणीचा वाढदिवस, आई काय गिफ्ट देऊ ग!
मी म्हटलं आम्ही स्वताह तयार केलेली भेट वस्तु देत असु..
जस की, एखादा भरत काम केलेला रुमाल...शुभच्छा पत्र, लोकरीची फुलं, क्रोशाचा रुमाल...
तीला कल्पना आवडली..
लेकीने पहिलांदाच भरत काम केलं आहे.. खुप सफाई नाहीये... सांभाळुन घ्या...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा मस्त. करावस वाटल हेच खूप
व्वा मस्त. करावस वाटल हेच खूप आहे ग.
आणि तु ही तिला प्रोत्साहन दिलस छान वाटल.
धन्यवाद हेमा ताई..
धन्यवाद हेमा ताई..:)
छान आहे सायली. लेकीला सतत
छान आहे सायली.:स्मित: लेकीला सतत प्रोत्साहन देत रहा, त्यातुनच ती शिकेल. मायबोली आणी इतर ठिकाणी केलेले भरतकाम पण तिला दाखव. जरुर पडल्यास क्लास पण लाव. कितवीत आहे ती?
मायबोली वरचे हे दिवाळी अन्कातले भरतकाम बघ, मिनोतीचे आहे. लेकीला सहज जमेल.:स्मित:
http://vishesh.maayboli.com/node/877
मस्तच! स्वतः विणलय तेच भारी
मस्तच! स्वतः विणलय तेच भारी आहे,
सफाई येईलच की हळूहळू.
मधुमालतीची फुले ना !
मधुमालतीची फुले ना ! मैत्रिणीला खुप आवडेल.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
मस्तच! मुलीने स्वतः केले हे
मस्तच! मुलीने स्वतः केले हे फार महत्वाचे. सफाई सरावाने येइलच.
रश्मी, नलिनी, दिनेश दा,
रश्मी, नलिनी, दिनेश दा, स्वाती खुप खुप धन्यवाद
रश्मी ८ वी मधे आहे ती.. कीती छान लिंक दिलीस.. खुप आभार नक्की दाखवील तीला...
हो दा, अगदी मधुमालती सारखीच दिसताय...
गोड आहे. मस्तच.
गोड आहे.
मस्तच.
व्वा मस्त. करावस वाटल हेच खूप
व्वा मस्त. करावस वाटल हेच खूप आहे ग.>>> +१
मस्त केलंय लेकीने, सायली.
मस्त केलंय लेकीने, सायली.
व्वा मस्त. <<करावस वाटल हेच
व्वा मस्त. <<करावस वाटल हेच खूप आहे ग.>>> १००
प्रोत्साहन मिळत राहिलं की खूप गोष्टी शिकून होतात.. प्रॅक्टीस ने जमत जातात.. हा स्वानुभव.. लेकीला आवड असेल तर नवीन गोष्ट बघितल्यावर एकदा करून नक्कीच सोडून देणार नाही ती.. पण महत्त्वाचं हे की तू ते तिला दाखवून देत आहेस.. आणि स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.. मीही कायम बनवून देत आले. पण मला कधी कोणतीच मैत्रिण नव्हती जी स्वतः काही बनवून द्यायची.. त्यामुळे मला आवडलं तू तिला हे प्रोत्साहन देत आहेस ते..:)
साती,देवकी , अन्जु, सोनचाफा
साती,देवकी , अन्जु, सोनचाफा मनापासुन आभार...
स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.++ १००%
तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप हुरुप आला आहे लेकीला...
आणि तीच्या मैत्रीणीला पण खुप आवडलं, म्हणाली की तु मला खुप स्पेशल फील करवलस...:)
स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची
स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.++ १००% अगदी... अन अमूल्यही
खूप छान ...
छान केलय. मस्तंच.
छान केलय. मस्तंच.
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
मस्त केलंय लेकीने,
मस्त केलंय लेकीने, सायली.स्वतः बनवून दिलेल्या गिफ्ट्ची मजाच काही और असते.++ १०००
खूप छान ...
क्युट
क्युट
मलाही आवडले. मधुमालतीची फुले
मलाही आवडले. मधुमालतीची फुले खुप सुरेख दिसताहेत.
गिफ्टची कल्पना आणि ती अंमलात
गिफ्टची कल्पना आणि ती अंमलात आणण्याची तुमच्या लेकीची कलाकुसर दोन्ही छान. असेच प्रोत्साहन देत जा आणि सरावाने अजुन सफाईदारपणे जमेलच.
मस्तच केले आहे तुमच्या
मस्तच केले आहे तुमच्या लेकीने... खुप सुंदर
अरे वा मस्त जमलीत मधुमालतीची
अरे वा मस्त जमलीत मधुमालतीची फुलं
धन्यवाद साक्षी, अवल...
धन्यवाद साक्षी, अवल...