रंगीत पेन्सिल्स - कमंडलू

Submitted by वर्षा on 7 January, 2014 - 02:06

या वर्षीचे पहिले चित्र!
फॅबर कॅसल पेन्सिल्स. A4 आकारात १३० gm2 paper. Ref photo courtesy: www.dollsofindia.com
हॅपी न्यू इयर! म्हणायला उशीर झालाय..असो. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! निव्वळ पेन्सिलींनी इतका सुंदर, चकाकत्या धातूचा इफेक्ट आणता येणं हे ग्रेट आहे!>>>>>>>>>>>+११११११११११११११११११११११

जियो... Happy

अप्रतिम! निव्वळ पेन्सिलींनी इतका सुंदर, चकाकत्या धातूचा इफेक्ट आणता येणं हे ग्रेट आहे!>>>>>>>>>>>+११११११११११११११११११११११

Pages