Submitted by अवल on 28 July, 2014 - 03:44
फेसबुक वरील एका गृपमधे प्रगत क्रोशा शिकवण्याचे आमंत्रण आले. तिथे असलेल्या सदस्यांना गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण विणायला शिकवायचा आहे. त्यासाठी मुळात मला प्रयोग करावा लागला. मागे गणपती आणि जोडीने उंदीरमामा, मोदक बनवले होते. तो अनुभव उपयोगी पडला.
शिकणा-यांना करायला सोपा आणि मिनिएचर कृष्ण करायचा होता. मिनिएचर क्रोशा विणणे हे तसे किचकट आणि कौशल्यपूर्ण काम. छोटा आकार आणि त्यात तपशील भरणे हे तसे अवघड आणि आव्हानात्मक काम.
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे. आत कापूस भरला आहे. यात सगळ्यात छोटी आहे बासरी. आणि सगळ्यात अवघड आहे ते पितांबर .
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच सुंदर घडलाय श्रीकृष्ण!
फारच सुंदर घडलाय श्रीकृष्ण! अव्वल कलाकार आहात!
पण खरं सांगू का, तुम्ही केलेला गणपती, त्याच्या नैवेद्याचे अगदी तुपासगटचे मोदक, उंदीर या सगळ्यातला सुबकपणा प्रचंड आवडला.
सुरेख! कलाकार आहेस!
सुरेख! कलाकार आहेस!
मस्तच. अवल, फोटो काढताना
मस्तच.
अवल, फोटो काढताना कृष्णाच्या जवळ एक पेन्सिल किंवा काही परिचित वस्तू ठेवून फोटो काढलास तर किती मिनिएचर आहे याचा अंदाज नीट येईल.
केस मस्त आहेत!! देवाला क्युट
केस मस्त आहेत!! देवाला क्युट म्हणत नाहीत पण तरी क्युट!!
मस्त झालाय कृष्ण
मस्त झालाय कृष्ण
कमाल !!! सलाम आहे तुमच्या
कमाल !!!
सलाम आहे तुमच्या चिकाटीला आणि कलाकौशल्याला.
आता घराघरात असतो तसा रांगणारा गोपाळकृष्णही करून बघा.
(आम्ही जितक्या सहज हे म्हणू तितक्याच सहजतेने तुम्ही ते करूही शकाल :))
मस्त!!
मस्त!!
सुरेख जमलाय
सुरेख जमलाय
अमितव, नक्की , धन्यवाद
अमितव, नक्की , धन्यवाद !
चैतन्य
सुरेख!
सुरेख!
फारच सुंदर घडलाय श्रीकृष्ण.
फारच सुंदर घडलाय श्रीकृष्ण.
सुंदर घडलाय श्रीकृष्णा!!!
सुंदर घडलाय श्रीकृष्णा!!!
अवल, महान आहेस.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
क्लास! मस्तच केलायस!
क्लास! मस्तच केलायस!
Srushtichya kalakarala aani
Srushtichya kalakarala aani tujhyatlya kalakarala donhina dandavat.
खुपच सुंदर..
खुपच सुंदर..
अवलतै _/\_, आमच्यासारख्या 'ढ'
अवलतै _/\_, आमच्यासारख्या 'ढ' लोकांनी आता तुझ्या धाग्यावर प्रतिक्रिया देणही उचित नै बै पुण्यामधे घ्या की हो कार्यशाळा..... प्लिजच नोट तै. मी, शोभातै सारख्या (रखडलेल्या) शिकु इच्छिणार्या विद्यार्थिनींसाठी
सही...
सही...
अवलतै _/\_, आमच्यासारख्या 'ढ'
अवलतै _/\_, आमच्यासारख्या 'ढ' लोकांनी आता तुझ्या धाग्यावर प्रतिक्रिया देणही उचित नै बै>>>>> +1
सादर प्रणाम ____/\____
वाह! __//\\__
वाह! __//\\__
धन्यवाद सर्वांना. हर्षा,
धन्यवाद सर्वांना. हर्षा, विनार्च असं का म्हणता ग, रसिकांचे प्रतिसाद हवेतच की ग हर्षा, हो मी ठरवते लवकरच पुण्यातले वर्कशॉपचे.
कम्माल आहेस यार तू........ !!
कम्माल आहेस यार तू........ !!
ताई खुपच मस्त बनलाय ....सखा
ताई खुपच मस्त बनलाय ....सखा एकदम आवड्ला.
Pages