Submitted by कमलेश पाटील on 21 July, 2014 - 02:56
जुन्या आठवणीतले मासे
कोणाला प्लास्टीक वायरचे बास्केट (गाठी मारून करतात) ते येत का
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुन्या आठवणीतले मासे
कोणाला प्लास्टीक वायरचे बास्केट (गाठी मारून करतात) ते येत का
कसल्या भारी आहात हो
कसल्या भारी आहात हो नलिनीजी.आता बास्केट शोधा ना प्लीज
स्ट्रॉचे समोसे ते स्ट्रॉचेच
स्ट्रॉचे समोसे ते स्ट्रॉचेच
तुर्तास हे ओरीगामी पेपरचे समोसे:
वो भूली दास्तां लो फिर याद आ
वो भूली दास्तां लो फिर याद आ गयी.
इतर कोणी बास्केट विणायला
इतर कोणी बास्केट विणायला शिकवेपर्यंत विण शिकण्याच्या सरावासाठी हे
वर नमुद केलेला व्हिडीओ तसेच
वर नमुद केलेला व्हिडीओ तसेच देसीनिटर ह्या ब्लॉगच्या सहाय्याने केलेला हा प्रयोग.
माझ्याकडे ह्या विणकामासाठी लागणारी प्लास्टीक वायर नसल्याने मॅक्रम वापरली आहे.
आधी बॅगसाठी हव्या त्या पॅटर्न मधे बेस विणून घेतला.
ही छोटीशी मॅक्रम बॅग / बास्केट
नलिनी .. एकदम क्युट झालीय
नलिनी .. एकदम क्युट झालीय बॅग!
वा . अमेझींग झालीये बास्केट
वा . अमेझींग झालीये बास्केट नलीनी.
बास्केट तर मी पण केली आहे
बास्केट तर मी पण केली आहे जेवढी आठवते तेवढी देते
जेवढी उन्च बास्केट करायची आहे तेवढया लाम्बीची वायर कापून घेणे. रून्दीला- हवे तेवढे तुकडे कापणे
आत बास्केत चालू करताना - गाठ मारायची वायर ऊजव्या हातात अखन्ड ठेवावी बेस बनवताना कापलेल्या तुकड्यान्चा मध्य घेवून सुरवात करावी. तुकडे सम्पले की एक लाईन तयार होते नन्तर बेस् तयार झाल्यावर गोल फिरवावे. वर पर्यन्त म्हणजे हव्या तेवढ्या उन्ची पर्यन्त झाल्यावर अखन्ड वायर कापावी. हन्ड्ल साठी गोफ करावा.
जेवेढे आठवले तेवढे लिहिले आहे. चुकभुल द्द्यावी घ्यावी. कुणास आणखीउ काही सुचल्यास ह्यात add करण्यास हरकत नाही
चनस, सीमा,
चनस, सीमा, धन्यवाद!
prarthana, इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. हँडलसाठीचा गोफ कसा विणतात?
मस्तच!
मस्तच!
नलिनी, गुगल मध्ये किंवा यु
नलिनी, गुगल मध्ये किंवा यु टयुब वर making of cords टाकल्यावर त्याचा विडीओ पहायला मिळेल
हायला, इकडे तमिळनाडूमध्ये या
हायला, इकडे तमिळनाडूमध्ये या बास्केटची अजून क्रेझ आहे. मी वर्षभरापूर्वी एक विकत घेतली - भाज्या फळं आणण्यासाठी. शाळेचा डबा वगैरे नेण्यासाठी बरेच मुलं ही असली बास्केटवा परताना दिसतात.
लेकीच्या शाळेजवळ एक बाई संध्याकाळी विकत असतात. साईड बाय साईड त्यांचं बास्केट बनवणं पण चालूच असतंय.
नलिनीजी ती गाठ मारायला मलापण
नलिनीजी ती गाठ मारायला मलापण जमलं पण गाडी पुढे जात नाहीय.
तुमचं बास्केट खूप गोड झालय.स्टेप बाय स्टेप सांगा ना इथे प्लीज प्लीज प्लीज
सामोसे पण सुंदर दीसतायेत
कुकरच्या गेलेल्या दोन रिंग
कुकरच्या गेलेल्या दोन रिंग वापरून आईने केलेली पर्स पण आठवली.>> ही कशी करायची?
माझ्या लहानपणी आई वायरच्या
माझ्या लहानपणी आई वायरच्या फुलांचा पडदा करायची. कंगोरे असलेली गोल फुल बांगडीसारखी दिसायची. पण आता आईकडे नमुना नाहिये. कशी करायची ते लक्षातही नाहिये. कोणी सांगू शकेल का?
Pages