जुन्या आठवणी

Submitted by कमलेश पाटील on 21 July, 2014 - 02:56

जुन्या आठवणीतले मासे

कोणाला प्लास्टीक वायरचे बास्केट (गाठी मारून करतात) ते येत का

20072014344_600x600_100KB.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर नमुद केलेला व्हिडीओ तसेच देसीनिटर ह्या ब्लॉगच्या सहाय्याने केलेला हा प्रयोग.

माझ्याकडे ह्या विणकामासाठी लागणारी प्लास्टीक वायर नसल्याने मॅक्रम वापरली आहे.

आधी बॅगसाठी हव्या त्या पॅटर्न मधे बेस विणून घेतला.

MacBag_base1.jpg

ही छोटीशी मॅक्रम बॅग / बास्केट

MacBag.jpg

बास्केट तर मी पण केली आहे जेवढी आठवते तेवढी देते
जेवढी उन्च बास्केट करायची आहे तेवढया लाम्बीची वायर कापून घेणे. रून्दीला- हवे तेवढे तुकडे कापणे
आत बास्केत चालू करताना - गाठ मारायची वायर ऊजव्या हातात अखन्ड ठेवावी बेस बनवताना कापलेल्या तुकड्यान्चा मध्य घेवून सुरवात करावी. तुकडे सम्पले की एक लाईन तयार होते नन्तर बेस् तयार झाल्यावर गोल फिरवावे. वर पर्यन्त म्हणजे हव्या तेवढ्या उन्ची पर्यन्त झाल्यावर अखन्ड वायर कापावी. हन्ड्ल साठी गोफ करावा.

जेवेढे आठवले तेवढे लिहिले आहे. चुकभुल द्द्यावी घ्यावी. कुणास आणखीउ काही सुचल्यास ह्यात add करण्यास हरकत नाही

चनस, सीमा, धन्यवाद!
prarthana, इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद. हँडलसाठीचा गोफ कसा विणतात?

हायला, इकडे तमिळनाडूमध्ये या बास्केटची अजून क्रेझ आहे. मी वर्षभरापूर्वी एक विकत घेतली - भाज्या फळं आणण्यासाठी. शाळेचा डबा वगैरे नेण्यासाठी बरेच मुलं ही असली बास्केटवा परताना दिसतात.

लेकीच्या शाळेजवळ एक बाई संध्याकाळी विकत असतात. साईड बाय साईड त्यांचं बास्केट बनवणं पण चालूच असतंय.

नलिनीजी ती गाठ मारायला मलापण जमलं पण गाडी पुढे जात नाहीय.

तुमचं बास्केट खूप गोड झालय.स्टेप बाय स्टेप सांगा ना इथे प्लीज प्लीज प्लीज

सामोसे पण सुंदर दीसतायेत

माझ्या लहानपणी आई वायरच्या फुलांचा पडदा करायची. कंगोरे असलेली गोल फुल बांगडीसारखी दिसायची. पण आता आईकडे नमुना नाहिये. कशी करायची ते लक्षातही नाहिये. कोणी सांगू शकेल का?

Pages