Submitted by NANDALE ART on 18 July, 2014 - 09:44
साहित्य:- वर्तमान पेपर,फेव्हिकॉल,कटर,गोडतेल,पाणी,प्लास्टिकचा लहान डबा ई.
कृती:- प्लास्टिकच्या डब्याला बाहेरून ब्रशने थोडे गोडतेल लावा. नंतर फेव्हिकॉल मध्ये थोडे पाणी टाकुन फेव्हिकॉल थोडा पातळ करा.आता वर्तमान पेपराच्या 1ईंच मापाच्या आडव्या/ऊभ्या पट्टया कापा. कापलेल्या पट्टीना एका बाजुने फेव्हिकॉल लावून एकएक पटटी प्लास्टिकच्या डब्याला चिकटवा.अशा प्रकारे दहा ते बारा थर लावा.व तो डबा पुर्ण वाळु द्या. वाळल्यानंतर प्लास्टिकचा डबा हळुव काढुन घ्या.
नंतर पेपर मेश डब्याला रंग दिला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो असेल तर इथे द्या.
फोटो असेल तर इथे द्या.
फोटो असेल तर इथे द्या.
फोटो असेल तर इथे द्या.
खूपच छान ! आवडलं.. नक्की करून
खूपच छान ! आवडलं.. नक्की करून बघणार..
शेअर केल्याबद्दल धन्यवाद
छान!
छान!
मस्त
मस्त
याचा उपयोग काय करावा ?
याचा उपयोग काय करावा ? ऑफीसमधील डस्ट बीन म्ह्णुन की अजुन काही ?