चादर - भरतकाम

Submitted by मधुरा मकरंद on 6 July, 2014 - 08:06

मी भरतकाम केलेली चादर.....
जवळ जवळ २०-२२ वर्षांनी पूर्ण चादर भरतकाम केली. फक्त सुटीच्या दिवशी केल्याने बराच वेळ लागला....

bharatkam chadar.jpgbharatkam chadar2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे डिझाईन. २०-२२ वर्षांनी पूर्ण केली पेशन्सचे काम. कौतुक आहे तुमचे.
मला नसत जमले.

खूपच सुरेख झाले आहे...कोणता टाका आहे प्लीज सांगा ना...

छान आहे डिझाईन. २०-२२ वर्षांनी पूर्ण केली पेशन्सचे काम. कौतुक आहे तुमचे.
मला नसत जमले.>>> २०-२२ वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांनि सुरुवात (resume) केलि असे त्यांना म्हणायचे आहे बहुतेक.ती चादर २०-२२ वर्षापूर्वीचि नाहिये.

>>२०-२२ वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांनि सुरुवात (resume) केलि असे त्यांना म्हणायचे आहे बहुतेक.ती चादर २०-२२ वर्षापूर्वीचि नाहिये >> LOL गोपिका, ते समजले की मला! पण हे इतके भरतकाम करणे मला तरी पेशन्सचेच काम वाटते. Happy

सुंदर आणि सुबक. भरतकामासाठी पेशन्स, सातत्य, कष्ट आणि सुबकपणा आवश्यक. सर्व मेहनत दिसते आहे. साखळी टका वापरला आहे ना?

सगळ्यांना धन्यवाद!!!!

साखळी टका वापरला आहे ना? >>>> हो बराचसा साखळी टाका आहे. थोडाफार उलटी टीपही घातली आहे.

>>२०-२२ वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांनि सुरुवात (resume) केलि असे त्यांना म्हणायचे आहे बहुतेक.ती चादर २०-२२ वर्षापूर्वीचि नाहिये >> हेच बरोबर आहे. फार पूर्वी भरतकाम केले होते, पण थोडेसेच. पेंटिंग केले तर भरभर होते हे लक्षात आल्यावर कित्येक वर्षे फॅब्रिक पेंटिंग केले. मधे केव्हातरी बांधणी देखिल करून पाहीले, पण त्याचे रंग सहसा मिळत नाहीत. आता पुन्हा भरतकाम करावेसे वाटले. साखळी आणि उलटी टीपच आठवत आहे. पुन्हा शिकेन.