तुम्हाला सुखी व्हायचंय ?

Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2014 - 03:32

`हा' अंगी घालाच म्हणजे वर्षभर सुखी झालाच..... Happy

T Shirt Teaser_0.jpg.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर.......पुन्हा एकदा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेडिज साटि पण सदराच का...>>>... हो, चहा-पानाच्या वेळि सोयीचा पडतो ना... Wink
Happy

रिया मागच्या वर्षी चे कलर रिपीट होण्याची शक्यता कमी आहे, कारण अजुनपर्यंत कधी असं झाल्याचं आठवत नाहिये

Lol
खास संयोजक आग्रहावरुन :
१) मागचे कलर रिपिट नको (आय मिन मोरपंखी , ग्रे आणि सिमेंट कलर Proud )
२) फार लाईट कलर नकोत
३) फार डार्क कलर नकोत Proud
४) साईज प्रॉपर हवी. घालणारी व्यक्ती अजिबात जाड दिसणार नाही अशी सुविधा हवी Lol
५) मायबोलीचा लोगो दंडावर नको. पाठीमागे चालेल.. म्हणजे ऑफिसमध्ये घालताना ऑड वातत नाही. (हे मला सिरिअसली वाटतं Happy )

सध्या इतकंच Rofl

तुम्हाला सुखी व्हायचय ? >>> Lol , शिर्षक वाचुन क्षणभर चक्रावलो.
<<<२)फार लाईट कलर नकोत , ३) फार डार्क कलर नकोत >>> Rofl अशाने ते पारदर्शक होतील.

घालणारी व्यक्ती अजिबात जाड दिसणार नाही अशी सुविधा हवी>> ह्याला १००० अनुमोदनं. अशी सुविधा दिलीत तर वर्षभर काय, आयुष्यभर सुखी होऊ Proud

आत्तापर्यंत कोणकोणते रंग झालेत?
पांढरा
मरून
काळा
पीच
नेव्ही ब्ल्यू
सिमेन्ट ग्रे (गेल्या वर्षीचा)
मोरपंखी
अजून कोणता राहिला का?

कोणते उरलेत? कोणते हवे आहेत? येऊद्या यादी Wink

मायबोलीचा लोगो दंडावर नको >> हे बरीक खरं. ईस्त्री करताना त्रास होतो. (सदर्‍याला होत असल्यास माहित नाही)

ववि संयोजकांनी रियाच्य टिशर्ट चे पैसे तिला देउन टाका अन्यथा तिच्याच कडुन टिशर्ट घ्या आणि त्यावर ववि चे आद्याक्षरे छापुन द्या...........

Biggrin

चुप रे Proud

वविचे आद्याक्षर नसतात!
तुम्हाला काय कळणार म्हणा Proud तुमच्याकडे सुखी माणसाचा सदराच नाही Proud Light 1

आम्ही माणसच सुखी आहोत.....आम्हाला सदर्‍याची गरजच नाही
लग्न झालेलं दिसत नाहीय वाटतं अजुन.. Happy

Pages