Submitted by pinkswan on 11 June, 2014 - 21:01
पुन्हा एकदा क्रोचेट ...
अवल च्या मार्गदर्शनानुसार हा स्कर्ट करायला घेताना मोठ्या उत्साहात घेतला...पण धागा निवडताना केवळ आवडला ...म्हणुन घेतला,इतक्या छोट्या धाग्याचा स्कर्ट पुर्ण व्हायला किती वेळ लागेल याचा विचारच केला नाही . विणत असताना खुपदा पेशन्स संपल्यात जमा..पण अवल ने मधे मधे प्रोत्साहन सुरु ठेवले..आणि हुश्शः...झाला एकदाचा
झाला म्हणजे ....बनत आलाय हे दिसल्यावर तो घालण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्याची ठरलेली डिझाइन न विणताच संपवला. आणि वाढ्दिवसाला 'माझी मलाच भेट' ...म्हणुन घालुन मिरवला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झाला आहे. वाढदिवसाच्या
मस्त झाला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वॉव! सहीच! ऑर्डर घेताय का? मी
वॉव! सहीच! ऑर्डर घेताय का? मी पहिली ..
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
wow! अप्रतिम
wow! अप्रतिम
सुंदर!!
सुंदर!!
अतिशय सुंदर .... वाढदिवसाच्या
अतिशय सुंदर ....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
खुप खुप मस्त.....हॅप्पी बड्डे
खुप खुप मस्त.....हॅप्पी बड्डे च्या हार्दिक शुभेच्छा
खुप मस्त .. असाच एक मी
खुप मस्त .. असाच एक मी महाबळेश्वर मध्ये घेतलाय पण थोडा लाँग होईल ..
हॅपी बड्डे..
मस्त !!!!
मस्त !!!!
सुरेख झालाय. ते प्रश्नचिह्नं
सुरेख झालाय.
ते प्रश्नचिह्नं काढून टाका.
अप्रतिम ..वाढदिवसाच्या
अप्रतिम ..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदरच झालाय
सुंदरच झालाय
अ प्र ति म !! प्रचंड मेहेनत
अ प्र ति म !!
प्रचंड मेहेनत करुन विणलेला आहेस आणि तुझी मेहेनत पूर्ण सार्थकी लागलीये
जेव्हा जेव्हा तू हा स्कर्ट घालशील.... चर्चे तो हो के ही रहेंगे
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
वॉव.. सुर्रेख झालाय आणी सुंदर
वॉव.. सुर्रेख झालाय आणी सुंदर दिस्तोय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
चक्क हाताने विणलेला स्कर्ट... ग्रेट!!!!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा ! स्कर्ट मस्तच जमलाय.
अप्रतिम दिसतो
अप्रतिम दिसतो आहे...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
धन्यवाद शुभेच्छांबद्द्ल अनेक
धन्यवाद
शुभेच्छांबद्द्ल अनेक आभार सर्वांना
सुरेख
सुरेख
अप्रतिम....
अप्रतिम....
सुरेख!
सुरेख!
सुंदर. किती दिवस लागले
सुंदर. किती दिवस लागले करायला?
धन्यवाद सगळ्याना. @ मनीमोहोर
धन्यवाद सगळ्याना.
@ मनीमोहोर >>किती दिवस लागले करायला?
आठ्वड्याचे ५ दिवस ..एक ते दिड तास रोज ....यातही मधे मधे अनेक कारणांमुळे खंड .. (मुलांची शाळा, तब्बेत ) कधी कधी १५ दिवस / आठ्वड्याचे आउटिंग( भारतातुन आई -बाबा आल्यामुळे) ....यामुळे सलग वेळ किती हे नाही सांगता येणार...पण हे सर्व करुन ६-७ महीने लागले.
सुंदर झाला आहे स्कर्ट. क्रोशे
सुंदर झाला आहे स्कर्ट. क्रोशे एक्सपर्ट ज्ये.नांना पण दाखवला, त्यांना पण खूप आवडला
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढच्या. वाढदिवसाच्या साठी असाच काही जिगरबाज प्रकल्प हाती घ्या.त्यासाठीही खुप शुभेच्छा .स्कर्ट मस्तच ह.
सुरेख एकदम. अवलचही कौतुक.
सुरेख एकदम.
अवलचही कौतुक.
सुपर!
सुपर!