निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज झरबेरा कडून.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
(No subject)
नाही रे कैरी ची सुकवलेली साल
नाही रे कैरी ची सुकवलेली साल म्हणजे आमसुल >>> जिप्सी ईमीती ना बहुदा 'आम'साल म्हणायचे आहे
दिनेशदा म्हणतात तसं आंबोशीला
दिनेशदा म्हणतात तसं आंबोशीला सोलं पण म्हणतात तर ती आमसोलं असतील जिप्सी, आमसुले नव्हेत.
'आम'साल>>>>>>माझा केजरीवाल
'आम'साल>>>>>>माझा केजरीवाल झालाय .
जिप्स्या, आता माझ पण डोक
जिप्स्या, आता माझ पण डोक भंजाळायला लागलय. आणच आता 'त्या' आमसुलवाल्यांना ईकडे माबोवर
'आम'साल>>>>>>माझा केजरीवाल
'आम'साल>>>>>>माझा केजरीवाल झालाय >>> तु गपगुमान भाजी खायची सोडुन त्यावर पिएचडी करु लागलास.
उजू, नितीन तु गपगुमान भाजी
उजू, नितीन
तु गपगुमान भाजी खायची सोडुन त्यावर पिएचडी करु लागलास.>>>>>भाजी आवडीची नव्हती म्हणुन त्यातलं फकस्त आमसूल (???) कि (वाळवलेल)) कैरीच खाल्ली.
आमसोलं, आंबोशी, कोकम सही
आमसोलं, आंबोशी, कोकम सही चर्चा चाललीय.
जिप्सी, कुठुन फंदात पडलात या ? कोकणातलं का SSS ही म्हणजे का SS ही सोप नसतं . जास्त लिहायला वेळ नाहीये म्हणुन नाहीतर मी सुध्दा आणखी थोडं कन्फ्युज करु शकते. .
आंब्याचे आमचुर, त्याला खुल्या
आंब्याचे आमचुर, त्याला खुल्या पण म्हणतात....
अरे मग दोघांनाही आण इथे...
अरे मग दोघांनाही आण इथे... !
फुटी कढी, सोलकढी, ओसामण, आमेर कासुंदी, आमसूलाची चटणी, कालवण, तिखलं... सगळं जेवायला घालू..
आणि गैरसमज दूर करू.. तिच्या घोवाला कोकण दाखवू !
कोकणातलं का SSS ही म्हणजे का
कोकणातलं का SSS ही म्हणजे का SS ही सोप नसतं >>> निष्कर्श = कोकणची माणस साधी भोळी ...... सर्व आंबट सालींना सोपा शब्द आमसुल वापरतात.
मनीमोहम, सायली धन्यवाद
मनीमोहम, सायली धन्यवाद
यापुढे मी कोकमाला "कोकम" आणि वाळलेल्या कैरीला "वाळलेली कैरी"च म्हणेन. म्हणजे कन्फ्युजनच नको.
रच्याकने, यानिमित्ताने गेळा, अळु आणि आमसूल याबद्दल् (मला माहित नसलेले) वाचायला मिळाले, हे हि नसे थोडके. तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!
तिच्या घोवाला कोकण दाखवू !>>>>दिनेशदा, ते दोघेही कोकणातलचे आहेत, मीच सातार्याचा.
नितीन
हो रे, कोकणची माणसं साधी भोळी
हो रे, कोकणची माणसं साधी भोळी आणि घाटावरची ड्यांबिस.. असे मी नाही, पुलंनी लिहिलेय.
महाबळेश्वरमध्ये भरपुर
महाबळेश्वरमध्ये भरपुर गेळ्याची झाड आहेत. गेळ्याचा उपयोग साबण बनवायला करतात. त्याची फळ पक्षी-प्राणी कोणीही खाण्यासाठी करत नाहीत.
चला पाऊस येतोय नवा धागा ही
चला पाऊस येतोय नवा धागा ही येऊदे.
कोकणचा
कोकणचा मेवा
रातांबे
करवंद
काजू
फणस
हापूस
नलिनी क्युट फोटो.
नलिनी क्युट फोटो.
नलिनी, मन भरलं फोटो बघुन.
नलिनी, मन भरलं फोटो बघुन.
नलिनी, मस्त फोटोज झाडावरचे
नलिनी, मस्त फोटोज
झाडावरचे रातांबे अजुन पाहिले नाही. हे बारमाही असतात का?
फणसाच्या शेजारी कुकूला ऊभे
फणसाच्या शेजारी कुकूला ऊभे करायचे होतेस ना !
नाही जिप्सि, रातांबे एप्रिल
नाही जिप्सि, रातांबे एप्रिल मे मधेच असतात ! माझ्याबरोबर कधी कोकणात येणार तू ?
झाडावरचे रातांबे अजुन पाहिले
झाडावरचे रातांबे अजुन पाहिले नाही. हे बारमाही असतात का? >>> नाही जिप्सी, साधारण आंब्याच्या मोसमातच येतात. पुढच्या वर्षी आपली कोकण विजिट मस्ट
धन्यवाद दिनेशदा, मनीमोहर
धन्यवाद दिनेशदा, मनीमोहर
धन्यवाद सर्वांना! फणसाच्या
धन्यवाद सर्वांना!
फणसाच्या शेजारी कुकूला ऊभे करायचे होतेस ना !>>> तो तेव्हा महत्वाच्या कामात व्यस्त होता.
किती गोड !
किती गोड !
चर्चा वाचुनच दात अंबल्यासारखे
चर्चा वाचुनच दात अंबल्यासारखे झालेत
मी पण कोकमलाच अमसुलं म्हणते
म्हणजे आमच्याकडे सगळेच
नलिनी कु़कू खूप गोSSSड !!
नलिनी कु़कू खूप गोSSSड !!
नलिनी खूप गोड आहे तुझा छोकरा.
नलिनी खूप गोड आहे तुझा छोकरा.
व्वा,नलिनी काय सुंदर फोटोज...
व्वा,नलिनी काय सुंदर फोटोज... आणि कु़कू नावासारखाच खूप गोड, अगदी त्या आंब्यापेक्षाही !!
कु़कू नावासारखाच खूप गोड,
कु़कू नावासारखाच खूप गोड, अगदी त्या आंब्यापेक्षाही !!>>>>>+१
Pages