Submitted by सुप्रिया जाधव. on 31 May, 2014 - 01:12
सौख्य नाही कोणतेही दु:ख नाही
जीवनाचे पाहिजे उद्दिष्ट काही
वागण्यातुन कोणता निष्कर्ष काढू
हो जरी नसले तरी नसतेच ना ही
कोणत्या मार्गावरी निर्धोक चालू
भासतो तर योग्य तो ही योग्य हा ही
बोलण्याला भीकही घालू नको पण..
हात जर धरला कुणी.... सरसाव बाही
कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही
उगवतो पूर्वेस ढळतो पश्चिमेला
का दिशा मग राखल्या असतील दाही
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणत्या शब्दात त्याला जाब
कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही
व्वा.
कोणत्या मार्गावरी निर्धोक चालू
भासतो तर योग्य तो ही योग्य हा ही
छान.
जमीन आशयासोबत जाते ही खूप चांगली गोष्ट आहे.
छान
छान
सुंदर. आवडली. अंत पाही.. खूप
सुंदर. आवडली.
अंत पाही.. खूप सरस.
वागण्यातुन कोणता निष्कर्ष
वागण्यातुन कोणता निष्कर्ष काढू
हो जरी नसले तरी नसतेच ना ही
कोणत्या मार्गावरी निर्धोक चालू
भासतो तर योग्य तो ही योग्य हा ही
कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही
मस्तच .
छान
छान
समीरशी सहमत आहे. ते दोन शेर व
समीरशी सहमत आहे. ते दोन शेर व एकुणच गझल आवडली. (उद्दिष्ट असा शब्द आहे बहुधा)
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
मस्तच
मस्तच
छान ." कोणत्या शब्दात त्याला
छान ." कोणत्या शब्दात त्याला जाब मागू
जाणतो सारे तरीही अंत पाही " खुपच आवडले.
गझल आवडली. सरसाव बाही वाचायला
गझल आवडली. सरसाव बाही वाचायला अवघडले.
वागण्यातुन कोणता निष्कर्ष
वागण्यातुन कोणता निष्कर्ष काढू
हो जरी नसले तरी नसतेच ना ही
व्वाह !
धन्यवाद !! >>>>जमीन आशयासोबत
धन्यवाद !!
>>>>जमीन आशयासोबत जाते ही खूप चांगली गोष्ट आहे.<<<<
समीरजी, बेफिजी विशेष .
-सुप्रिया.