मै आशिक हुँ बहारोंका...

Submitted by जिप्सी on 30 May, 2014 - 00:35

वैशाख वणवा संपत आला, आता पावसाच्या धारा लवकरच बरसतील. वैशाखात जिवाची काहिली होत असतानाच निसर्गात मात्र विविध रंगाची उधळण होत असते. विविध फुलांचा "बहार" येत असतो. यावर्षीच्या वैशाख वणव्यात (आणि इतरत्र) टिपलेला हा बहर.

नही देखा कभी पहले, कभी पहले नही देखा
ये फूल है किन गुलजारोंका, मै आशिक हुँ बहारोंका...

प्रचि ०१
पळस

प्रचि ०२
सोनबहावा/अमलताश/Indian laburnum"/"Cassia fistula"/"Golden Shower Tree
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
पांढरा बहावा
प्रचि ०८
गुलमोहर
प्रचि ०९
काळा कुडा
प्रचि १०
गुलाबी तामण
प्रचि ११
सोनकुसुम (कॉसमॉस)
प्रचि १२
अष्टर
प्रचि १३
बोगनवेल
प्रचि १४
सूर्यफुल
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
शेवंती
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
कढिपत्ता Happy
प्रचि २७
सीता अशोक
प्रचि २८
गुलाबी चाफा
प्रचि २९
अबोली
प्रचि ३०
मोगरा
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

(तटि: काहि प्रचि निसर्गाच्या गप्पांवर पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !

प्रचि २८ मधल्या फुलाचं नाव सीताअशोक आहे हे माहित नव्हतं.. आम्ही त्याला लाल गुच्छ म्हणतो.. Happy

गुलमोहोराच्या भरलेल्या झाडाचा फोटो नाहीये का ? असेल तर टाक ना..

वा काय सुंदर प्रचि आहेत तो १५ वा प्रचि तर जबरदस्त पण १६ तर पेंटिगच वाट्तोय.
कधी निवांत वेळ मिळालातर याचे चित्र काढण्याचा प्रयत्न करेन म्हणतोय चालेल ना Happy

पराग +१
एकसे एक फोटो आहेत, जिप्सी! बहावा विशेष आवडला आणि मोगरा... उफ्फ! आता फोटो दरवळेल असं वाटलं अगदी. Happy

सुंदर....!
आता मला सांग पळसाची फुलं स्पॅथोडियाच्या फुलांसारखी दिसतात का?
की ते म्हणजे हेच? Uhoh

ओके.... पण मग त्यांची फुलं ऑलमोस्ट सेम का दिसतायेत? Sad
एखादं झाडं फुलांवरुन ओळखता यायला लागलं की तसचं दिसणारं दुसरं फूल पैदा होतं Angry
ज्जा बाई मी नाही ओळखणार आता काही इथुन पुढे Sad

ढॅण्ट्ढॅण्ड...................

तुम्ही फुलांची परवानगी (आपलं ते झाडांची प्रवानगी) घेतली होती काय ?
तसा तुमच्या कडे लेखी पुरावा आहे का ?
त्यावर आई/बाप आणी मुले (म्हणजे झाडे आणी फुले) यांची स्वाक्षरी आहे काय ?
मधे एक डाव्या हाताचा फोटो आहे त्याची तसेच त्याच्या शरीराची परवानगी घेतली होती काय?
बरं कॅमेराची तरी परवानगी घेतली होती काय, की बाबारे तुला वापरुन फोटो काढतोय चालेल ना Wink Light 1

सुंदरच.. तू कधी चिंचेचा फुलोरा टिपलेला आठवत नाही.. तो पण हवा होता.

( प्रचि १०, काळा कुडा आहे, पांढरा कुडा वेगळा असतो. )

जिप्सी मस्त प्रचि.

जेम्स बॉन्ड, एक विसरलात. कोणते फूल बागेत असेल तर तिथल्या माळ्याची परवानगी घेतली होतीत काय? Wink

जिप्सी भाउ टु सी ग्रेट हो !
कुठली लेन्स हो?
6 9 12 13 15 आनि अजुन काहि अगदी क्यालेन्डर स्न्याप्स आहेत.
खरच २०१४ च एक मस्त क्यालेन्डर तयार होउ शकेल.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

पळस वेगळा आणी स्पॅथोडीया वेगळे. पळस म्हणजे Butea monosperma (flame of the forest)>>>>>केपी, बरोबर Happy

पण मग त्यांची फुलं ऑलमोस्ट सेम का दिसतायेत?
एखादं झाडं फुलांवरुन ओळखता यायला लागलं की तसचं दिसणारं दुसरं फूल पैदा होतं>>>>>रिया, पळसाची फुले पोपटाच्या चोची सारखी असतात (म्हणुनच याला "किंशुक" असेही म्हणतात) आणि स्पॅथोडियाची फुले कपासारखी. त्यामुळे लगेच ओळखता येतील. Happy

हा बघ फरकः

स्पॅथोडिया (अफ्रिकन ट्युलिप्स)
पळस

Pages