Submitted by Admin-team on 29 May, 2014 - 02:03
यंदाचा (२०१४) वर्षाविहार हा आपला १२वा ववि आहे.. गेली ११ वर्ष उत्साहात साजर्या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारण्पणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मि काम करायला तयार
मि काम करायला तयार आहे.
कल्पना, जागा विचार करुन लवकरच पोस्ट्तो
१. Malshej Pathar
येस्स्स्स्स्स ववि फिव्हर इज
येस्स्स्स्स्स ववि फिव्हर इज बॅक
संयोजनात काम करता येणार नाही पण फार लांबचं ठिकाण ठरवू नका बाबा (गेल्या वर्षी सारखं) मग यायला जमत नाही
बाकी आयडीयाज देते जमतील तशा
पुणे - मुंबईच्या मधे आणि जेवण
पुणे - मुंबईच्या मधे आणि जेवण चांगले बाकी फार काही अपेक्षा नाहीत. माझा पहिलाच ववि असेल हा.
यंदाचा ववि नक्की
यंदाचा ववि नक्की पुणे-मुंबईच्या मधे होणार.. गेल्या वेळेसचा अनुभव लक्षात घेता..
हिम्या... तुला लाख
हिम्या... तुला लाख मोदक.
यंदाचा ववि हा नक्की पुणे- मुंबईच्या मधे असलेल्या ठिकाणीच होणार.
मी असेनच संयोजनात.
रिया, वेल तुम्हाला जमेल का यावर्षी?
हिम्स यावर्षी मात्र मी
हिम्स
यावर्षी मात्र मी असणारच
माळशेज मलाही आवडेल
मुग्धा संयोजनात येणं कठिण आहे
मुग्धा संयोजनात येणं कठिण आहे गं पण मदत काहीही लागली तरी मी करू शकते .
माळशेज माझ्या मते खुप लांब
माळशेज माझ्या मते खुप लांब पडते, आणि ववि योग्य अशी रिसॉर्ट्स कमी आहेत.
मुग्धा मलासुद्धा संयोजनात
मुग्धा मलासुद्धा संयोजनात कठिण आहे ग. बाकी काही मदत हवी असेल तर सांग.
मला संयोजनात भाग घ्यायला
मला संयोजनात भाग घ्यायला आवडेल... असे ठिकाण/ रिसार्ट असावे जिकडे आवडीनुसार वेगवेगंळ्या गोष्टी करता येतील... नदिकिनारी/ वडाच्या झाडाखाली पुस्तक/कवितावाचन, zip drive adventures, पाण्यात/ धबधबामध्ये डुंबण.. वगैरे...
ववि ला यायला आवडेल . हा
ववि ला यायला आवडेल . हा पहिलाच ववि असेल माझा . पण संयोजनात काम करता येणार नाही.
ववि संयोजनात काम करायला
ववि संयोजनात काम करायला आवडेल.
मुंबई पुण्याच्या वाटेवरचे ठिकाण पळेल.
पुणे मुंबई रस्ता कुठेही चला ,
पुणे मुंबई रस्ता कुठेही चला , ढाबा पण चालेल पण मुरबाडसारखे दूर नको....
ह.घ्या.
अॅडमीन.. तारिख लवकर फायनल करा आणि संयोजनात येण्याबाबत थोड सविस्तर लिहा, म्हणजे नेमके काम काय करायचे,किती वेळ द्यायचा वगैरे .. संयोजनात भाग घेणे शक्य आहे.
The Great Escape Parol -
The Great Escape
Parol - Bhiwandi Road, Off Vajreshwari Road
Bombay Ahmedabad highway,
Virar (East), Thane, Maharashtra, India
http://www.greatescape.co.in/contact.html
हा एक Water Park आहे . नाशिक ,पुणे, मुंबई सगळ्यांन साठीच मध्यवर्ती ठिकाण आहे.
100% शाकाहारी , ७५० रु. जेवण व सकाळ संध्याकाळचा चहा,नास्ता अनलिमिटेड
जेवण हि स्वादिष्ट........
http://spfarmhouse.in/index.h
http://spfarmhouse.in/index.html
कार्ल्याचे MTDC रिसॉर्ट आणि
कार्ल्याचे MTDC रिसॉर्ट आणि वॉटर पार्क अलीकडेच रिनोव्हेट केले आहे, पायलट्मध्ये चेक करा वाटल्यास.
नाशिक चा मी जरा धसका घेतला
नाशिक चा मी जरा धसका घेतला आहे जय....
चला संयोजक हो, भेटायचे कधी
चला संयोजक हो, भेटायचे कधी ठरवा.
पायलटला साठी ठिकाणे सुचवा...
पुणेकरांसाठी पुण्यात आणि
पुणेकरांसाठी पुण्यात आणि मुंबईकरांसाठी मुंबईत ठेवा......
कटकटच नाही
उमेश, राजु, अकु..... आणिक
उमेश, राजु, अकु.....
आणिक मेंबर येवु द्यात.
<संयोजनात येण्याबाबत थोड
<संयोजनात येण्याबाबत थोड सविस्तर लिहा, म्हणजे नेमके काम काय करायचे,किती वेळ द्यायचा वगैरे .<>
गेल्या ५ वविंचे सविस्तर वर्णन वाचुन काढा. आयडियाची कल्पना येइल...
तसेच संयोजक म्हणुन काम करणे, म्हणजे आधी जागा निश्चित करणे, त्यासाठीचा समन्वय.., त्यानंतर नोंदणी, टी-शर्ट नोंदणी, सांस्कृतिक समिती, जाहीरात करणे, टिझर्स देणे अशी य्य्य कामे असतात.
पहिल्या मिटींगमधे, ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतातच.
मी मागच्या वर्शी पहिल्यांदाच आले संयोजनात, पण असे वाटते की आता तो माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, यावरुनच काय ते समजा.
http://www.nandanvanresort.co
http://www.nandanvanresort.com/index.asp
http://www.themumbaimall.com/silentresort/
सायलेंट रिसॉर्ट्ला जाऊन आलेय
सायलेंट रिसॉर्ट्ला जाऊन आलेय मी खूप जास्त नव्हतं आवदलं. पण मुंबईकरांना एकदम जवळ
रिसोर्ट्स मुंबई-पुणे दोघांना
रिसोर्ट्स मुंबई-पुणे दोघांना जवळ होईल असं सुचवा.
मुम्बई - माळशेज १३४
मुम्बई - माळशेज १३४ किमि.
पुणे - माळशेज १३१ किमि.
नाशिक - माळशेज १३६ किमि.
माळशेज घाटात गेल्यावर्षीच
माळशेज घाटात गेल्यावर्षीच जाऊन झाले आहे.. जर घाट बंद असेल तर फार प्रॉब्लेम येतो.. पुणेकरांना लांबून यावे लागते.. आणि मग खूप वेळ लागतो.. दिसायलाच सगळी कडून अंतर समान आहे.. पण प्रत्यक्षात तसे नाही.. पुण्यातून यायला भरपूर वेळ लागतो.. आणि नाशिक मधून आधी कोणी येणार आहेत का ते बघा.. गेल्यावर्षी एकही जण नव्हता.. सामूहिक टांग दिली नाशिककरांनी...
माळशेज बंद असेल तर नाशिककरांनाही सोयीचा रस्ता नाही..
मुंबईकरांनाही सोयीचा नाही
मुंबईकरांनाही सोयीचा नाही माळशेज घाट. रस्ता कंटाळवाणा आणि खराब आणि पावसाळ्यात तर बघायलाच नको.
कर्जत, लोणावळा, खोपोली ही ठिकाणं बेस्ट आहेत.
<<पुणे - मुंबईच्या मधे आणि
<<पुणे - मुंबईच्या मधे आणि जेवण चांगले बाकी फार काही अपेक्षा नाहीत. माझा पहिलाच ववि असेल हा.>>
माझाही
http://karnalaresorts.com/nea
http://karnalaresorts.com/near-by-resorts/special-holiday-destination/
पन्वेल जवळ पॅनोरमा छान आहे
पन्वेल जवळ पॅनोरमा छान आहे म्हणे.
Pages