Submitted by जयदीप. on 19 May, 2014 - 23:12
मी भ्रमाचा भोपळा आहे
मी समंजस बावळा आहे
त्या बटा तर रेशमी होत्या
कापला ज्यांनी गळा आहे
घेतला आहेस तू हा पण
अर्थ माझा वेगळा आहे
गुंतलो तेव्हा मला कळले
' मी 'च माझा सापळा आहे
चांगले काहीतरी पेरू
हा तुझा माझा मळा आहे
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगले काहीतरी पेरू हा तुझा
चांगले काहीतरी पेरू
हा तुझा माझा मळा आहे<<< वा वा
गझल आवडली.
गझल आवडली.
चांगले काहीतरी पेरू हा तुझा
चांगले काहीतरी पेरू
हा तुझा माझा मळा आहे>>>
मस्त, पहिल्या ओळीने अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण केल्या आहेत परंतू दुसर्या ओळीने शेर मर्यादित झाला तरीही छानच!
आवडली
आवडली
सर्वांचे मनापासून आभार... :
सर्वांचे मनापासून आभार... :
<< चांगले काहीतरी पेरू हा
<< चांगले काहीतरी पेरू
हा तुझा माझा मळा आहे >>
क्या बात है, मस्तच. आवडली
धन्यवाद अमेय जी
धन्यवाद अमेय जी