Submitted by सुनिल परचुरे on 28 April, 2014 - 05:14
............... जो जे वांछिल तो ते लाहो .......... भाग २
दांडेलि चा राजा....मलबार पाइन हॉर्नबिल...
स्पॉटेड कबुतर...मुंबइतल्या कबुतरांनि ह्याचा आवज ए॓कला तर झिट येउन पडतिल इतका छान ह्याचा आवाज आहे.
जायंट स्क्विरल....
आत थोडे कालि नदिच्या पाण्यात बुडूया......
रिव्हर राफ्टिंग.....
आजुन बरेच काहि आहे....पण ते तिथे जाउनच ए॓जॉय करण्यात मजा आहे नाहि....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
{{ पण ते तिथे जाउनच ए॓जॉय
{{ पण ते तिथे जाउनच ए॓जॉय करण्यात मजा आहे नाहि }}
जरा गुगल मॅप वर जागा दाखवता आली तर बरे होइल.
उमेशजि , गुगलवर ...दांडेलि
उमेशजि , गुगलवर ...दांडेलि ...इतक जरि टाकले तरि सर्व माहिति मिळेल.प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
हाही भाग छानच. पहिला फोटो
हाही भाग छानच. पहिला फोटो खासच.
आरक्षणासाठी पत्ता:
मुख्य संरक्षक,
दांडेली अनशी वन्यप्राणी विभाग,
वनखाते, दांडेली — ५८१३२५,
(कर्नाटक राज्य).
फोन नंबर: ०८२८४०-२३१५८५.
धन्यवाद जिप्सि...
धन्यवाद जिप्सि...
.. सुषमा आहे ना फोटोग्राफर??
..
सुषमा आहे ना फोटोग्राफर?? अर्रे खतरनाक आलेत फोटोज..जरा मोठे करून टाक ना..
जायंट स्क्विरिल मस्तच दिस्तीये..
माझिहि जायंट स्क्विरिल....
माझिहि जायंट स्क्विरिल....
सही... छान आलेत फोटोज..
सही... छान आलेत फोटोज..
मस्त फोटो आलेत...
मस्त फोटो आलेत...
छान फोटोज्.
छान फोटोज्.