Submitted by A M I T on 12 May, 2014 - 08:18
आज चालणे उन्हात पडले, तुझ्यामुळे
डोळ्यांपुढे अंधार दाटले, तुझ्यामुळे !
घाम शर्टही भिजवत होते
तुझे इरादे बुलंद होते
मँगोला तीन-चार जाहले, तुझ्यामुळे !
"दत्तमंदीर" जनांस पुसले
प्रत्येकाचे तर्क निराळे
आत्याचे तुझ्या घर लांबले, तुझ्यामुळे !
कडेत माझ्या होती वीणा
बंडू उधळे दाही दिशांना
विंचवाचे बिर्हाड लाजले, तुझ्यामुळे !
घर दिसले नि आली स्फुर्ती
कुलूप होते, आत्या नव्हती
सखे आता हे फार जाहले, तुझ्यामुळे !
वर्जनल गीत : http://www.aathavanitli-gani.com/Song/Aaj_Chandane_Unhat_Hasale
* * *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<कडेत माझ्या होती वीणा बंडू
<<कडेत माझ्या होती वीणा
बंडू उधळे दाही दिशांना
विंचवाचे बिर्हाड लाजले, तुझ्या<<
आमट्या तुझी व्हर्च्युअल बायको आणि व्हर्च्युअल पोरं टोरं....
majja nahi ali sorry
majja nahi ali
sorry
अमित, आता असचं फिरावं लागणार
अमित, आता असचं फिरावं लागणार रे!
झाला संसार सुखाचा !
झाला संसार सुखाचा !