Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 May, 2014 - 07:03
उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर निसर्गात रणरणते उन, सुकलेले गवत, पाण्याचे प्रवाह आटलेले असे सगळे डोळ्यासमोर येते. पण ह्याच कडाक्याच्या उन्हात डोळे थंड गार करण्यासाठी निसर्गाने काही झाडांना बहरण्याचे वरदान दिले आहे. पक्षांना घरटी बांधून आपआपली कुटूंब व्यवस्था चालवण्याची मुभा दिली आहे. रानमेव्याचा आस्वादही आपल्याला ह्याच दिवसात भरभरून घेता येतो.
१) दुपार नंतरचा चंद्र पालवी नसलेल्या झाडाचे सौंदर्य वाढवत आहे.
८) आमची कोवळी पालवीही किती नयनरम्य.
९) फुलांना नुकतेच धरत असलेले जांभूळ
१०) जामच्या फुलांना लागत असलेले जाम
२०) कर्त्या करवित्याला विसरून कसे चालेल? ह्याचे रुपही पहा किती तेजोमय आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम फोटो जागु!! ताडगोळे
अप्रतिम फोटो जागु!!
ताडगोळे पहिल्यांदाच पाहिले.
तो मासा पहाणारा किंगफिशर हसतांना दिसतोय मला!
पहिला फोटॉ मस्तच आहे.
पहिला फोटॉ मस्तच आहे.
आर्या, असामी धन्स. तो
आर्या, असामी धन्स.
तो किंगफिशर माश्याला हसुन म्हणतोय. अब कहा जाएगा बच्चू
मस्तच!!! अप्रतिम ...आणि हो
मस्तच!!! अप्रतिम ...आणि हो प्रत्येक फोटोच्यावरची नावे/ मजकुर खासच!
खुप सुंदर फोटो... जाम तर
खुप सुंदर फोटो...
जाम तर खुपच आवडला, हे तुमच्या बागेतले आहेत का फोटो.
मस्त कलेक्शन !
मस्त कलेक्शन !
सुंदर......
सुंदर......
मस्त्त...! सुंदर...!
मस्त्त...! सुंदर...!
जागू मस्त फोटोज. कैर्या
जागू मस्त फोटोज. कैर्या विसरलीस.
अय्या, आर्या तुला खरंच ताडगोळे माहित नाहीत? अरेरे निदान त्यासाठी जरा मुंबईच्या बाजुला येच. माझ्या सासुबाई म्हणतात की एक तरी ताडगोळा सिझनमध्ये खावाच. पोटाची उष्णता कमी होते.
व्वा सूंदर
व्वा सूंदर
जागू, सर्वात शेवटचा फोटो
जागू,
सर्वात शेवटचा फोटो सर्वाधिक सुंदर!!! मधोमध सुर्यबिंब आणि आकाश तेजःपुंज झालेले. अहाहा!!!
कोकीळेला कसला रियाज लागतो. तिने कधीही गावे.
१५ व्या फोटोत नाव 'पर्जन्यवृक्ष' असे हवे.
सुरेख!
सुरेख!
Sorry for my English comment.
Sorry for my English comment. But I have to say 'AMAZING!!'.
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
वा. सुरेखच... रानमेवा -
वा. सुरेखच...
रानमेवा - करवन्दे विसरली की हो. जांभळे दाखविली आनी करवन्दे नाहीत म्हणून तुमची आमची गट्टी फू.
वा जागू, शब्दच नाहीत.
वा जागू, शब्दच नाहीत. अतिसुंदर. शेवटचा फोटो अप्रतिम.
करवंदाची आठवण मलापण आली.
वाह! वाह! सुरेख फोटोज!
वाह! वाह! सुरेख फोटोज!
फोटो छान आलेत जागु. कोकीळेला
फोटो छान आलेत जागु. कोकीळेला पहिल्यांदा पाहिले.
व्वा! खूप छान फोटो सुरणाचे
व्वा! खूप छान फोटो
सुरणाचे फुल पहिल्यांदाच पाहिले .... धन्यवाद
मस्तच !!!!!!!!!!!!!!!!!!
मस्तच !!!!!!!!!!!!!!!!!!
आहाहा!!! उन्हाळ्याची झळ
आहाहा!!! उन्हाळ्याची झळ लागेनाशी झाली फोटो पाहून..
मस्तच!!!! जामचा फोटो एकदम
मस्तच!!!!
जामचा फोटो एकदम tempting
किंगफिशर जागूला मासा आणून देणार आणि मग ती काहीतरी मस्त पाक्रु करून माबोवर टाकणार
तो किंगफिशर माश्याला हसुन
तो किंगफिशर माश्याला हसुन म्हणतोय. अब कहा जाएगा बच्चू हाहा>>>> नाही नाही.
तो विचार करत असेल जागूच्या आधी तो मासा कसा बरे पकडावा
मस्त ग जागू
मस्त ताडगोळेपण मस्त
मस्त ताडगोळेपण मस्त
मला एकही फोटो दिसत नाही.
मला एकही फोटो दिसत नाही. भ्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य
जागू, तुझा उन्हाळ्यातला गारवा
जागू, तुझा उन्हाळ्यातला गारवा खूप आवडला. सर्व फोटो मस्त. जीव सुखावला फोटो बघून
जागू.. मस्त प्रचि
जागू.. मस्त प्रचि
दिसले. दिसले. जागू मस्त आलेत
दिसले. दिसले. जागू मस्त आलेत फोटो.
४ नंबरच्या फोटोत एक मज्जा झालेय. तुझ्या लक्षात आलीच असेल ना?(फोटोचं शिर्षक आणि फोटो बघीतला की लक्षात येतेय.)
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
बी ती फुले आहेत म्हणून मी माझ्यामनाने पर्जन्य फुले नाव दिले झाडासकट फोटो आला असता तर वृक्ष लिहीले असते. धन्स. पण लक्षात आणुन दिल्याबद्दल.
करवंदांचा फोटो सापडला नाही. शोधते अजुन मिळाला तर.
शोभे काय ग ४ नंबरचे तुझ्या नजरेत?
शोभे काय ग ४ नंबरचे तुझ्या
शोभे काय ग ४ नंबरचे तुझ्या नजरेत?>>>>>>>..फ़ोटोचे नाव, फ़ोटो, आणि तुझा वॉटर मार्क, बघ बरं आता.
Pages