Submitted by यशस्विनी on 20 March, 2014 - 21:11
रंगीत पेन्सिल स्केच - प्रिझ्माकलर प्रिमिअर
१.
२.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रंगीत पेन्सिल स्केच - प्रिझ्माकलर प्रिमिअर
१.
२.
वॉव.. मस्तच जमली आहेत.
वॉव.. मस्तच जमली आहेत.
मस्त आलीत फळे. विशेषता केळी,
मस्त आलीत फळे.:स्मित: विशेषता केळी, द्राक्षे आणी पॅशनफ्रुट्स. सोललेल्या केळ्याचा कलर पण हुबेहुब ओरिजनलच वाटतोय. टरबुज कमी पिकलय.
मस्तच! सोललेल्या केळ्याचा कलर
मस्तच!
सोललेल्या केळ्याचा कलर पण हुबेहुब ओरिजनलच वाटतोय > +१
दोन्ही छान जमली आहेत. पिवळ्या
दोन्ही छान जमली आहेत. पिवळ्या घडाचे आकार सुरेख. काळ्या पेपरवर काढले आहेस (वरचे चित्र) की बॅकग्राउंड काळी रंगवलीस?
मस्त ! किवीचं शेडींग मस्त आलय
मस्त ! किवीचं शेडींग मस्त आलय आणि सोललेलं केळं पण हुबेहूब !
सॉरी किवीला पॅशनफ्रुट्स समजून
सॉरी किवीला पॅशनफ्रुट्स समजून लिहीले. धन्यवाद पराग.
मस्तच !
मस्तच !
मस्तच ......
मस्तच ......
सोललेलं केळं मस्त आलय
सोललेलं केळं मस्त आलय
सोललेलं केळं भारीये. मस्त
सोललेलं केळं भारीये. मस्त जमलय
सुंदर!
सुंदर!
दोन्ही स्थिरचित्रं सुंदर झाली
दोन्ही स्थिरचित्रं सुंदर झाली आहेत. दुसरं जास्तं आवडलं.
भारी!
भारी!
छान जमले आहे....
छान जमले आहे....
सर्वांना धन्यवाद.... वर्षा मी
सर्वांना धन्यवाद....
वर्षा मी बॅकग्राउंड काळ्या रंगात रंगविली आहे. काळ्या रंगाचे ४ लेअर्स दिले आहेत.
सुपर्ब यार....... !! सोललेलं
सुपर्ब यार....... !! सोललेलं केळ तर अप्रतिम !
धन्यवाद जयवी
धन्यवाद जयवी
सुरेख, किवी च्या फोडी खुप छान
सुरेख, किवी च्या फोडी खुप छान दिसतायत!