मी कसा?

Submitted by राजेश्वर on 13 February, 2014 - 04:13

मी कसा?

खालील प्रश्र्न बघा... जमलेच तर उत्तर द्या नाहीतर चर्चा.....

मी कॉर्पोरेशनच्या नळाला माझ्या घरी पाणीयेत नाही म्हणुन मोटर पंप लावुन पाणी खेचत नाही. -
मी विज मिटर मध्ये गडबड करुन विज चोरत नाही.
मी कधीच खोटे बोलत नाही
मी कधीच भ्रष्टाचार करित नाही.
मी घरातला कचरा कधीच रस्त्यावर टाकत नाही.
माझे माझ्या शेजार्‍याशी भांडण होत नाही.
मी सार्वजनीक कामात जबाबदारी उचलत नाही. मला काय त्याचे म्हणून गप्प राह्तो.
मी अन्यायाला विरोध करीत नाही.
मी जसा जगासमोर दिसतो तसा मी नाही
मी अनावश्यक साठा करित नाही. उदा. पेट्रोल मध्यरात्रीपासुन वाढत असेल तर आजच पेट्रोल टॅ़क भरून ठेवत नाही.
बरेच प्रश्न आहेत. अनेक व्यक्ती आहेत.
बघा विचार करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्य परेशान होते पण पराजीत नाही.
प्रश्न अवघड आहेत सोडवायला पण...अशक्य नाही..
>>>>>>>>देवा एवढं कळतं तर उगाच प्रश्न कशाला पोस्टला??