Submitted by राजेश्वर on 13 February, 2014 - 04:13
मी कसा?
खालील प्रश्र्न बघा... जमलेच तर उत्तर द्या नाहीतर चर्चा.....
मी कॉर्पोरेशनच्या नळाला माझ्या घरी पाणीयेत नाही म्हणुन मोटर पंप लावुन पाणी खेचत नाही. -
मी विज मिटर मध्ये गडबड करुन विज चोरत नाही.
मी कधीच खोटे बोलत नाही
मी कधीच भ्रष्टाचार करित नाही.
मी घरातला कचरा कधीच रस्त्यावर टाकत नाही.
माझे माझ्या शेजार्याशी भांडण होत नाही.
मी सार्वजनीक कामात जबाबदारी उचलत नाही. मला काय त्याचे म्हणून गप्प राह्तो.
मी अन्यायाला विरोध करीत नाही.
मी जसा जगासमोर दिसतो तसा मी नाही
मी अनावश्यक साठा करित नाही. उदा. पेट्रोल मध्यरात्रीपासुन वाढत असेल तर आजच पेट्रोल टॅ़क भरून ठेवत नाही.
बरेच प्रश्न आहेत. अनेक व्यक्ती आहेत.
बघा विचार करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपन अगदिच निश्क्रिय दिस्ता.
आपन अगदिच निश्क्रिय दिस्ता. काहितारि करा किइ..अजुबाजुला इत्क घदत आस्ते
(No subject)
आम्ही निष्क्रिय...
आम्ही निष्क्रिय...
राजे, बरेच प्रश्न पडलेत
राजे, बरेच प्रश्न पडलेत तुम्हाला?? पण आहे खर हे सगळ सत्य.
शुभांगी... सत्य परेशान होते
शुभांगी...
सत्य परेशान होते पण पराजीत नाही.
प्रश्न अवघड आहेत सोडवायला पण...अशक्य नाही..
सत्य परेशान होते पण पराजीत
सत्य परेशान होते पण पराजीत नाही.
प्रश्न अवघड आहेत सोडवायला पण...अशक्य नाही..
>>>>>>>>देवा एवढं कळतं तर उगाच प्रश्न कशाला पोस्टला??
त्याना इतरानकडुन ( जन्ता)
त्याना इतरानकडुन ( जन्ता) अपेक्षा आहेत, कारण त्यान्च्या नावातच राजा आहे.( राजे):फिदी:
उत्तम ! चर्चा चालु ध्या
उत्तम !
चर्चा चालु ध्या