होंगकोंग+ मकाऊ टुर ची माहिती हवी आहे

Submitted by सुजा on 5 January, 2014 - 03:05

जानेवारी एंड किव्वा फेब्रुवारी पहिल्या/दुसर्या आठवड्यात होंगकोंग + मकाऊ ला जायचे आहे. डिस्नील्यांड आणि ओशन पार्क ओप्शनल टुर आहेत. घ्याव्यात कि नाही? जाणकारांनी सांगावे Happy
१) तीन दिवस होंगकोंग+ एक दिवस मकाऊ
२) दोन दिवस होंगकोंग+ दोन दिवस मकाऊ कसे करावे?.

.एक दिवस मकाऊ ला जाऊन परत पण येता येते असाही ऑप्शन सुचवला आहे.
घरात बर्याच चर्चा चालल्या आहेत. पुढच्या आठवड्यात फायनल करायचे आहे .
मायबोलीकरांनी हातभार लावावा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बच्चेकंपनी असेल तर डीस्नेलॅड व ओशन पार्क जरुर बघा.जानेवारी एंडला चायनीज न्यु ईयर आहे सो बरीच गर्दी असेल.३ दिवस लागतात.

जाऊन आले "होंगकोंग" ला ." मेक माय ट्रीप" कडून आखून घेतली . ट्रीप कल्पनेपेक्शशि खूप छान झाली. पोचल्या पोचल्या एयर पोर्ट वर दोन ओप्शनल टुर घेतल्या.( जास्तीचे पैसे भरून ) त्यामुळे थोडस इकडे तिकडे करून तिथल्या तिथे त्यांच्या सप्लायर नि बसवून ( फिट करून ) दिल्या त्यामुळे कम्प्लीट टुर झाली. काही म्हणजे काही सुद्धा सोडलं नाही. ट्रीप खूपच छान झाली Happy

<<फोटो स्वतःची परवानगी लेखी घेऊन टाक:>> हो .
आत्ता नुसती वर्णनच. फोटो टाकायला भीती वाटते Happy
वृतांत लिहायचाय. कोणाला स्वतंत्र जाणार्यांना उपयोगी पडला तर.
पण जरा सवडीने. वेळ होऊ दे Happy

मग, बाईचा चेहरा परक्या लोकांनी बघायचा ? ऑ ?

समजा एखादी सौदी बाई, अमेरीकन माणसाबरोबर लग्न करून अमेरिकेत गेली तर तिथेही नवर्‍याबरोबर फिरताना तिला बुरखा घालावाच लागतो. कारण वाटेत कुणी नवर्‍याचा मित्र भेटला तर त्याला तिचा चेहरा दिसता कामा नये. पण ती एकट्याने बाहेर पडली तर बुरखा घ्यायची गरज नसते. अगदी नवर्‍याचा मित्र भेटायची शक्यता असली तरी... कारण बुरख्याशिवाय तिला कुणी बघितलेलेच नसते... हे मी इथे का लिहितो माहितै ?
एकेकाळी अम्रिकेतल्या एका गटगचा फोटो इथे झळकला होता. सर्वांच्या चेहर्‍यावर काळी पट्टी डकवली होती आणि
पात्रं ओळखा बघू.. असे विचारले होते. Happy

एक अवांतर प्रश्न :-
समजा मला सेउल वरुन हाँगकाँग (१ दिवस थांबुन) पुढे मुंबई असं जायचं असेल तर वन वे तिकिट कसं बुक करता येइल?

सुजा ,

ट्रीप बद्दलची माहिती द्यायल का ?

१ दिवस ओशन पार्क , १ दिवस दिस्ने आणखी काय काय केलत ?

आमचा मुलगा सहा वर्शाचा आहे .