Submitted by गोपिका on 14 February, 2014 - 00:07
पहिलाच प्रयत्न आहे.
माझा कन्येचा शाळेत अर्थातच वॅलेंटाइन पार्टि आहे
शक्यतो लाल,पांढरा आणि काळा असे कॉम्बिनेशन असते.विचार केला कि विकत सेट आणण्या पेक्शा स्वतह बनवुया.लेक विशेष खुश झालि हे बघुन.त्यातच भरुन पावले
तुम्हा सगळ्यांना हि आवडेल अशि आशा आहे
१. नेक्लेस व इयर रिंग्स
२.कानातले जवळून
हेअर पिन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख
सुरेख
अप्रतिम! एक स्टेप बाय स्टेप
अप्रतिम!
एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.
सध्या आम्हाला (वय दीड वर्षे) नवनविन हेअरक्लिप्स लावायची हौस आहे. (मॅचिंग)
सुंदर
सुंदर
वाह सुंदर
वाह सुंदर
अप्रतिम! एक स्टेप बाय स्टेप
अप्रतिम!
एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.>>+१
अप्रतिम...
अप्रतिम...
सुंदर
सुंदर
Apratim!
Apratim!
Tutoriall>>>+१
Sati, deeD varsha!!!?!!!
सुंदर आहे.
सुंदर आहे.
मस्तच....खूप छान...
मस्तच....खूप छान...
खुपच छान...
खुपच छान...
वत्सला, सय्यम्मा दीड वर्षाची
वत्सला, सय्यम्मा दीड वर्षाची झाली.
विसरलीस का?
नाही गं! तेच आश्चर्य वाटलं!
नाही गं! तेच आश्चर्य वाटलं! एव्हढ्यात दीड वर्षाची झाली पण!
(अवांतराबद्दल सॉरी)
खूपच सुंदर..........
खूपच सुंदर..........
सुंदर आहे अगदी.
सुंदर आहे अगदी.
वाह! खूप सुरेख.
वाह! खूप सुरेख.
खुप सुंदर
खुप सुंदर
मस्त बनलाय सेट
मस्त बनलाय सेट
मस्त मस्त...
मस्त मस्त...
वा....सुंदर
वा....सुंदर
खुप सुंदर.. !
खुप सुंदर.. !
वॉव.
वॉव.
सुंदरच झालाय सेट!!
सुंदरच झालाय सेट!! :स्मित:......................आणि ते ट्युटोरियलचं मनावर घ्याच!
सर्वाना धन्यवाद.... आणि हा
सर्वाना धन्यवाद.... आणि हा प्रेमाचा दिवस तुम्हा सगळ्यांचा आयुष्यात खूप खूप प्रेम,माया अणि आपुलकि घेउन येउदेत
एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.>>>>
आणि ते ट्युटोरियलचं मनावर घ्याच!>>>>>
हो नक्कि......थोड्क्यात सांगायचे तर, अशि सॅटिन चि फुलं बनवायचे खुप विडिओस आहेत.मे हि तिथेच शिकले
आणि ग्लु गन चा वापर केला आहे नेकलेस आणि च्लिप साठि.जाड रबर बँड हि वापरु शकतो..
वेळ मिळेल तस स्टेप बाय स्टेप नाक्कि लिहिन
गोपिका लेकीसाठी बनवलेला
गोपिका
लेकीसाठी बनवलेला प्राजक्ताचा हार मस्तच!
लेकीसाठी बनवलेला प्राजक्ताचा
लेकीसाठी बनवलेला प्राजक्ताचा हार मस्तच! >>>>
मानुषी, अग यु मेड माय डे. काय छान नाव दिल आहेस.मला तर सुचल सुध्हा नाहि.थँक्यु सो मच
थॅक्यु काय गोपिका.....दिसत
थॅक्यु काय गोपिका.....दिसत नाय्येय का प्राजक्ताच्या हारासारखाच?
प्रचंड क्युट आहे हे. एक
प्रचंड क्युट आहे हे.
एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.>>> +१
त्या क्लिप सारखा हेअरबँड पण सहज बनवता येईल. कापडी बँड वर ग्लु ने ही फुलं चिकटवायची. कापडी पट्टा कानामागे काचत नाही.
मस्त
मस्त
ए किती सुरेख !!
ए किती सुरेख !!
Pages