मुलिसाठि बनवलेले वॅलेंटाइन गिफ्ट - सॅटिन चे अ‍ॅक्सेसरि सेट

Submitted by गोपिका on 14 February, 2014 - 00:07

पहिलाच प्रयत्न आहे.
माझा कन्येचा शाळेत अर्थातच वॅलेंटाइन पार्टि आहे Happy
शक्यतो लाल,पांढरा आणि काळा असे कॉम्बिनेशन असते.विचार केला कि विकत सेट आणण्या पेक्शा स्वतह बनवुया.लेक विशेष खुश झालि हे बघुन.त्यातच भरुन पावले Happy
तुम्हा सगळ्यांना हि आवडेल अशि आशा आहे

१. नेक्लेस व इयर रिंग्स
earrings0001.JPGearrings0002.JPG
२.कानातले जवळून
earrings0003.JPG
हेअर पिन
earrings0004.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!
एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.

सध्या आम्हाला (वय दीड वर्षे) नवनविन हेअरक्लिप्स लावायची हौस आहे. (मॅचिंग)
Wink

Apratim!
Tutoriall>>>+१

Sati, deeD varsha!!!?!!!

सुंदरच झालाय सेट!! :स्मित:......................आणि ते ट्युटोरियलचं मनावर घ्याच!

सर्वाना धन्यवाद.... आणि हा प्रेमाचा दिवस तुम्हा सगळ्यांचा आयुष्यात खूप खूप प्रेम,माया अणि आपुलकि घेउन येउदेत Happy

एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.>>>>
आणि ते ट्युटोरियलचं मनावर घ्याच!>>>>>

हो नक्कि......थोड्क्यात सांगायचे तर, अशि सॅटिन चि फुलं बनवायचे खुप विडिओस आहेत.मे हि तिथेच शिकले Happy
आणि ग्लु गन चा वापर केला आहे नेकलेस आणि च्लिप साठि.जाड रबर बँड हि वापरु शकतो..
वेळ मिळेल तस स्टेप बाय स्टेप नाक्कि लिहिन

लेकीसाठी बनवलेला प्राजक्ताचा हार मस्तच! >>>>

मानुषी, अग यु मेड माय डे. काय छान नाव दिल आहेस.मला तर सुचल सुध्हा नाहि.थँक्यु सो मच Happy

प्रचंड क्युट आहे हे. Happy
एक स्टेप बाय स्टेप ट्यूटोरियल येऊ द्या.>>> +१
त्या क्लिप सारखा हेअरबँड पण सहज बनवता येईल. कापडी बँड वर ग्लु ने ही फुलं चिकटवायची. कापडी पट्टा कानामागे काचत नाही.

Pages