.

Submitted by अनिश्का. on 27 January, 2014 - 23:39

हा धागा अ‍ॅडमिन ने काढुन टाकावा...म्हणजे मी नवीन क्रिएट करेन.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा, 'रेवदंडा...अलिबाग' चे फोटो आणि एकाही फोटोत समुद्र नाही म्हणजे कमालच आहे.
पण जे आहेत तेही मस्तच!

घंटा.

वरच्या लेखात एक फोटो कसला आहे असा प्रश्न होता. त्याचे उत्तर घंटा असे होते. लेख उडवल्याने नुसते घंटा पाहून गैरसमज नको यासाठी संपादित.

अनिश्का.. साधनाने सुचवल्याप्रमाणे मोठे टाक फोटो जराशे..आणी फोटो सोबत थोडीशी माहिती ही लाईक अ बिट ऑफ हिस्ट्री टाईप्स..कारण तू विजिट केलेली देवळे जुनी वाटताहेत म्हणून..म्हंजे फोटो पाहून माझ्यासारख्या त्या ठिकाणी अजूनपर्यन्त ना गेलेल्यांना ही वर्चुअल् धमाल
अनुभवता येईल Happy