Submitted by अनिश्का. on 27 January, 2014 - 23:39
हा धागा अॅडमिन ने काढुन टाकावा...म्हणजे मी नवीन क्रिएट करेन.....
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा अॅडमिन ने काढुन टाकावा...म्हणजे मी नवीन क्रिएट करेन.....
मस्त
मस्त
फोटो खास नाहीत हो. मोबाइल ने
फोटो खास नाहीत हो. मोबाइल ने काढलेत का?
<फोटो खास नाहीत हो>+१
<फोटो खास नाहीत हो>+१
अरेच्चा, 'रेवदंडा...अलिबाग'
अरेच्चा, 'रेवदंडा...अलिबाग' चे फोटो आणि एकाही फोटोत समुद्र नाही म्हणजे कमालच आहे.
पण जे आहेत तेही मस्तच!
अनिश्का मस्त.. छान धमाल केलीय
अनिश्का
मस्त.. छान धमाल केलीय की...:)
घंटा. वरच्या लेखात एक फोटो
घंटा.
वरच्या लेखात एक फोटो कसला आहे असा प्रश्न होता. त्याचे उत्तर घंटा असे होते. लेख उडवल्याने नुसते घंटा पाहून गैरसमज नको यासाठी संपादित.
अनिश्का, धमाल केलेली दिसतेस.
अनिश्का, धमाल केलेली दिसतेस.
छान आहेत. फोटो जरा मोठे करुन
छान आहेत. फोटो जरा मोठे करुन टाकले असते तर बरे झाले असते. पिकासावरुन टाकले तर आकार मोठा करता येईल.
अनिश्का.. साधनाने
अनिश्का.. साधनाने सुचवल्याप्रमाणे मोठे टाक फोटो जराशे..आणी फोटो सोबत थोडीशी माहिती ही लाईक अ बिट ऑफ हिस्ट्री टाईप्स..कारण तू विजिट केलेली देवळे जुनी वाटताहेत म्हणून..म्हंजे फोटो पाहून माझ्यासारख्या त्या ठिकाणी अजूनपर्यन्त ना गेलेल्यांना ही वर्चुअल् धमाल
अनुभवता येईल
अग मोबाईल नेच काढलेत
अग मोबाईल नेच काढलेत फक्त....पिकासा वरुन टाकता येत नाहीयेत.....
हा टींब भिंगाने बघितल्यावर
हा टींब भिंगाने बघितल्यावर त्यात फोटो दिसतात का