कार ८

Submitted by सौरभ उप्स on 26 January, 2014 - 10:09

DSC_0001 copy.jpg

द मास्स प्रोडक्शन ….

जुन्या काळातल्या एका ४ चाकी कार चे मेक्यानिझम…

माध्यम : पोस्टर कलर….

कार १ - http://www.maayboli.com/node/46342
कार २ - http://www.maayboli.com/node/46388
कार ३ - http://www.maayboli.com/node/46452
कार ४ - http://www.maayboli.com/node/46589
कार ५ - http://www.maayboli.com/node/46669
कार ६ - http://www.maayboli.com/node/46861
कार ७ - http://www.maayboli.com/node/47027

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौतम राजाध्यक्षांबद्दल एकदा आशा म्हणाली होती की हे अप्रतिम छायाचित्रकार आहेत कारण ह्यांनी काढलेल्या फोटोत माझ्यासारखी व्यक्ती पण सुंदर दिसते.

तुझ्याबाबतीत पण तेच म्हणायला हवे. फरक एवढाच ते हाडाचे छायाचित्रकार होते तू हाडाचा चित्रकार आहेस. Happy

खुप खुप धन्यवाद, अन्जु, संदिप, माधव, शशांक, यशस्विनी.

यशस्विनी हा फोटो नाइये, हे चित्र आहे, पोस्टर कलर्स वापरलेत यात....

खरच .. फोटोच वाटला मला .ह्यांच्यासारखे हुशार विद्यार्थी जलरंग कार्यशाळेत असतील तर आता मला त्यातून नाव काढावे कि काय वाटू लागले आहे.
अतिशय सुरेख....

अरे बाप्रे, धन्य्वाद अन्विता....
नाव वगरे काढु नका हो... प्रत्येक गोष्टितून नविन काहितरी शिकायला मिळ्ते....
आणि कलेच्या बाबतित कोण हुशार अस नसत, प्रत्येकजण युनिक असतो....

धन्यवाद जयु, अन्विता, सायली, दक्षिणा, दिनेश.

दक्षिणा :- तू खोटं बोलतोयस. हा फोटोच आहे. >> हो हा माझ्या हाताने काढलेल्या चित्राचा फोटोच आहे... :p