Submitted by सौरभ उप्स on 27 December, 2013 - 00:52
माध्यम - जलरंग
खूप पूर्वी केलेलं आहे….
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माध्यम - जलरंग
खूप पूर्वी केलेलं आहे….
अप्रतिम रंगवलंय. लसूण अजीबात
अप्रतिम रंगवलंय.
लसूण अजीबात रंगवल्यासारखा (खोटा) वाटला नाही. इथे खर्या लसणाचे फोटो बघितल्यावर जाणवतं, लाल-गुलाबी-जांभळ्या रंगाच्या कितीतरी वेगवेगळ्या छटा लसणात आहेत.
सहीच आहे हे चित्रं !!
सहीच आहे हे चित्रं !!
सुंदर !
सुंदर !
लसूण अजीबात रंगवल्यासारखा
लसूण अजीबात रंगवल्यासारखा (खोटा) वाटला नाही.
अगदी.
फार छान आलं आहे.
धन्यवाद शशांक, दक्षिणा,
धन्यवाद शशांक, दक्षिणा, अन्जु, जयु, नंदिनी, तोषवी, सायली, श्री, संदीप,
प्रितीभुषण, मृण्मयी, कंसराज, दिनेश, वर्षा.
सुरेख!
सुरेख!
सुंदर ! आलं तर अगदी खरं
सुंदर !
आलं तर अगदी खरं वाटतंय.
Pages