Submitted by सौरभ उप्स on 27 December, 2013 - 00:52
माध्यम - जलरंग
खूप पूर्वी केलेलं आहे….
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माध्यम - जलरंग
खूप पूर्वी केलेलं आहे….
वा मस्तच
वा
मस्तच
Superb....professional touch
Superb....professional touch
बाप्रे!
बाप्रे!
सुंदर!
सुंदर!
मस्तच, एकदम भारीये
मस्तच,
एकदम भारीये
मस्तच आहे
मस्तच आहे
मस्तच
मस्तच
धन्यवाद जाई, यशस्विनी, रिया,
धन्यवाद जाई, यशस्विनी, रिया, रन्गासेठ, मऊ, अन मी नताशा, शुभांगी….
रिया >> बाप्रें ? :-o
बाप्रे! किती सुंदर आहे हे
बाप्रे! किती सुंदर आहे हे !
असं होतं ते! बाकीचे शब्द हवेत विरुन गेले
हे हे हे…. धन्यवाद …
हे हे हे…. धन्यवाद …
मस्तच, पण वॉटर कलर हे स्टील
मस्तच, पण वॉटर कलर हे स्टील लाईफ साठी प्रभावी माध्यम नाही असे म्हणत आहे.
अ प्र ति म !!
अ प्र ति म !!
एकदम बेस्ट आल्याचं टेक्षर
एकदम बेस्ट
आल्याचं टेक्षर मस्त जमलंय
धन्यवाद जयवी प्रसन्न ,
धन्यवाद जयवी प्रसन्न , विजय.
विजय >> पण वॉटर कलर हे स्टील लाईफ साठी प्रभावी माध्यम नाही असे म्हणत आहे… >> सहमत नाही।
पण वॉटर कलर हे स्टील लाईफ
पण वॉटर कलर हे स्टील लाईफ साठी प्रभावी माध्यम नाही असे म्हणत आहे.
<<<<<
वॉटर कलरमध्ये उत्कृष्ट प्रकारची स्टील लाईफ बघण्यात आहेत. त्यामुळे चित्रकाराच्या क्षमतेवर आहे की तो हे माध्यम किती प्रभावी रितीने वापरु शकतो.
सौरभ, ह्या चित्रातला लसूणाचा
सौरभ,
ह्या चित्रातला लसूणाचा लाईकनेस विचारात घेतल्यास माझे म्हणणे आपल्याला पटावे. असो, मतभिन्नता असणारच!
खुप सुंदर...
खुप सुंदर...
विजय मान्य आहे.... पण मला
विजय मान्य आहे....
पण मला वाटत ते मला तितकसं जमलं नाही म्हणुन असाव...
पण जलरंग हे ही उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे स्थिरचित्रासाठी.
आप्रतिम. लसूण थोडा
आप्रतिम.
लसूण थोडा रंगवल्यासारखा दिसतोय पण ते आलं मात्र अगदी फोटो काढल्या सारखच वाटतय.
रच्याकने, बाकीच्या माध्यमातली स्टील लाइफ अधीक उठावदार होतात पण तो आल्याचा रिअलीस्टीक इफेक्ट जलरंगाइतका दुसर्या माध्यमात नसता आला (हे मा.वै.म.)
धन्यवाद माधव, सहमत आहे ….
धन्यवाद माधव, सहमत आहे ….
लसूण थोडा रंगवल्यासारखा
लसूण थोडा रंगवल्यासारखा दिसतोय पण ते आलं मात्र अगदी फोटो काढल्या सारखच वाटतय. >>+१०
सुर्रेखच रे ....
लसूणाची गड्डी आणि आलं इतकं
लसूणाची गड्डी आणि आलं इतकं सुंदर मी आधी कधीच पाहिलं नाही.
मस्तच.
मस्तच.
मस्त.
मस्त.
मस्त आहे आलंलसूण.
मस्त आहे आलंलसूण.
छान!
छान!
सौरभ,चित्र खुप सजिव वाटतय!
सौरभ,चित्र खुप सजिव वाटतय! अप्रतिम!
मस्त !
मस्त !
आलं तर काय आलंय ... लई
आलं तर काय आलंय
... लई भारी!!!
mast
mast
Pages