Submitted by किरण कुमार on 21 December, 2013 - 06:29
किती थंड आहे गोल माठ तुझा
जरी शांत वाटे ताठ आहे माझा
कशाला पाहिली तू मुर्दाड माती
नदीलाच ओला काठ आहे माझा
का उगी झूरावे अल्याड पल्याड
जंगलात अंधार दाट आहे माझा
ये तू निघोनी सैल पावलांनी
जरी वळणाचा घाट आहे माझा
जरा बिलगोनी बसशील जेव्हा
कळेल कसा थाट आहे माझा
- किकु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किकु, जाताजाता : >> जंगलात
किकु,
जाताजाता :
>> जंगलात अंधार दाट आहे माझ्या
ते माझा असं हवं होतं!
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
प्राइसलेस्.......
प्राइसलेस्.......
गा पै - दूरुस्ती झाली-
गा पै - दूरुस्ती झाली- धन्यवाद
>> जंगलात अंधार दाट आहे
>> जंगलात अंधार दाट आहे माझ्या
ते माझा असं हवं होतं!
हेच बरोबर आहे. त्याचे "जंगल"
(No subject)
एकदम जानदार शानदार आहे
एकदम जानदार शानदार आहे रचना
मी तर शीर्शकाच्या ओळीतील अर्थाच्या व्यामिश्रतेवरच फिदा
फार अपेक्षेने वाचायला घेतली
फार अपेक्षेने वाचायला घेतली होती
दिनेशदा
दिनेशदा
सर्व अपेक्षा पुढील भागात
सर्व अपेक्षा पुढील भागात पुर्ण करण्याचा प्रयत्न होईल
सर्वांचे आभार
काय आहे हे???? Does it mean
काय आहे हे????
Does it mean what I think it means???
mansmi18, काय म्हणून काय
mansmi18, काय म्हणून काय विचारता राव! चार ठिकाणी धूळदाण उडाल्यावर पप्पूला सुचलेलं गीत आहे हे.
आ.न.,
-गा.पै.
अहो या खासदारांची व्यथा
अहो या खासदारांची व्यथा त्यांनी कवितेत मांडलेली दिसते
विनोद स्त्र्तोतः अमित गुहागरकर
पप्पू गुढ कविता
पप्पू
गुढ कविता