बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेतन, त्याच्या डॉक्टरशी बोला लवकरात लवकर. झोपत नाही आणि सारखा आजारी पडतो हे चांगलं नाही. कशाची अ‍ॅलर्जी वगैरे आहे की इन्फेक्शन की काय हे डॉक्टर सांगू शकतील. झोप कदाचित सर्दीने (नाक चोंदल्यामुळे वगैरे) लागत नसावी. डोक्याखाली मऊसर गोधडी किंवा टॉवेलची घडी उशीसारखी देऊन बघा. त्यावर नीलगिरी तेलाचे एकदोन थेंब टाका. नाक चोंदलं की दूधही नीट पिता येत नाही मुलांना. ते चमच्याने वगैरे देऊन बघा. उपाशी राहिला तरी झोपणार नाही.

Thnks medha pan dr phakt aushd lihun detat . Ani ami jya areat rahato to khupch cool ahe . Sitopaladi dete mi pan to kadhun takto . Tar ajun kay precaution geta yeil.

Ata to sade pach mahinyacha ahe . Tar 6 mahinyacha purn zalyavar tyala varche feed kase kay ani kiti ani kitivela chalu karu yachi pan mahiti detail mahiti dya . Mala sasu nahi ani aai khup lamb rahate. . . .

Alerji tar naiye vicharle hote mi suruvatilach . Ani mulat tyach zopech praman khup kami ahe agdi day first pasun. Baki he chote gharguti upay ami kartoch tyane tyala padto thoda pharak pan hou naye yasathi apan kai karau shakto ka? Baki to khup chan ani ekdam healthy ahe.

साडेपाच महिन्याच्या बाळाला सितोपलादी किंवा कुठलेही औषध स्वत:च्या मनाने देणे आधी बंद करा. अहो त्या बाळाला अजून सॉलिड्स सुरू केले नाहीत आणि तुम्ही औषध का देता आहात?
सर्दी होउ नये यासाठी स्वतःच्या मनाने किंवा मायबोलीसारख्या साइट्सवर विचारून का-ही-ही उपाय करू नका.

थंड प्रदेशात राहात असाल तरी ठरावीक आणि मॉडरेट हीटवर हीटर्स ठेवा. खूप जास्त हीट असेल तरी मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा सारखा खोकला होउ शकतो. दिवसातून एकदा तरी बाहेर मोकळ्या हवेत फिरवून आणा. दिवसातून १० मिन. तरी घरातील एखादी खिडकी पाव/अर्धी शक्य होइल तेवढी उघडी ठेवून स्वच्छ मोकळी हवा घरात येऊ द्या.

Gases che aushd tar ami detoch >>> गॅसेसचे औषध तरी त्याच्या डॉक्टरला विचारून देता का?

झोपण्याचे प्रमाण कमी असते काही मुलांमध्ये. माझ्या मुलाचे पण असेच होते पुष्कळ ६-७ महिन्याचा होइपर्यंत. पहिले तीन दिवस सोडल्यास तो क-धी-ही पाऊण ते एक तासाच्या वर झोपला नाही. आता शाळा असते तर बळंच उठवावं लागतं. त्यामुळे त्याची काळजी करू नका. बाळाचं आणि तुमचं एक रुटिन सेट करून घ्या, फॉलो करा. हळुहळु फरक पडेल. रांगायला लागला, चालायला लागला की दमून थोडा जास्त झोपेल.

जोपर्यंत त्याचे पिडियाट्रिशियन काही काळजीचं कारण आहे असं म्हणत नाहीत तोवर निवांत राहा.

स्वतःवर काय आयुर्वेदिक, अ‍ॅलोपेथिक उपचार करायचेत मनाने ते करा म्हणे. पण कृपा करुन डॉक्टरला विचारल्याशिवाय छोट्या बाळांवर कोणताही उपचार करु नका. चेतन हे फक्त तुम्हालाच उद्देशुन नाही , खूप दिवसापासून लिहायच मनात होत.
वारंवार येणार्‍या बाळाची लव घालविण्याविषयीच्या पोस्टी वाचून नेहमी अस वाटत कि बाळाची लव कित्ती सुरेख दिसते. नका करु कसले उपचार त्यावर. आमचे डॉक म्हणतात बाळाला सहा महिन्या पर्यंत आईचे दुध किंवा फॉर्म्युला व्यतिरिक्त काहीही खायला देवू नका. टायलेनॉल सुद्धा अगदी गरज पडले तरच डॉकना विचारून.
पुर्वीच्या काळापासून चालत आलयं वगैरे टिपिकल ऑर्ग्युमेंट असेल इथे. पण आपल्या बाळांची इम्युनिटी सिस्टीम बदलत गेलीये. त्यामुळं जे पुर्वी चालत होतं ते आत्ता चालेल अस नाही.
डॉक प्रश्नांची उत्तर समाधान कारक रित्या देत नसेल तर दुसरा डॉक गाठण बघितलेल योग्य वाटत मला. साधी एखादी वस्तु घ्यायची असेल तर १०० वेळा प्रश्न विचारतो आपण , मग डॉकला प्रश्न विचारणं तर कित्ती महत्वाच आहे.
असो.

Tumha sarvanch agdich barobr ahe tyat kai dumat nai . Ani kevai ami opinion getlyashivay prayog karat nai he pan khar amchya gharat ch ayu . Dr ahe . Pan ithe 1 salla ghyava ase mala vatle. Gasesche aushad dr ne sangitlech ahe shevti mi pan ba psychology ahe tyamule itke nakki knowledge ahe ki itkya chotya balalavar prayog karu nai.

Tumha sarvanch agdich barobr ahe tyat kai dumat nai . Ani kevai ami opinion getlyashivay prayog karat nai he pan khar amchya gharat ch ayu . Dr ahe . Pan ithe 1 salla ghyava ase mala vatle. Gasesche aushad dr ne sangitlech ahe shevti mi pan ba psychology ahe tyamule itke nakki knowledge ahe ki itkya chotya balalavar prayog karu nai.

Ata to saha mahinyacha ahe . Tar tyala varche feed kase kay ani kiti ani kitivela chalu karu yachi pan mahiti detail mahiti dya . Mala sasu nahi ani aai khup lamb rahate. . . .

चेतन८२, तुम्ही तुमच्या पेडीकडून याची माहिती घ्या. पेडीकडे जाताना व्यवस्थित एका कागदावर जितके प्रश्न आहेत ते लिहून ठेवा म्हणजे विचारताना विसरले जाणार नाही. बहुतेक पेडी एखादे ब्रोशर अथवा माहितीपत्रद्क सोबत देतातच. तुमचे समाधान होईपर्यंत प्रश्न विचारत रहा. आणी जर डॉक्टर समाधानकारक उत्तर देत नसेल तर डॉक्टर बदलून बघा.

अगदी सुरूवातीला मुगाच्या वरणाचे पाणी, भाज्या उकडलेले पाणी, भाताची पेज असा हलका आहार चालू करता येईल. पण एक मोठ्ठा थंब रूल कायम लक्षात ठेवा: साखर आणि मीठ अजिबात घालाअय्चे नाही. ल्हान बाळांना वेगवेगळ्या चवी समजल्या की खाण्याची त्यांची आवड वाढत जाते.

Ani tyala sarkha sardi ani cough hoto. << माझ्या मुलाला (वय ६ महिने) सुद्धा हाच त्रास होतो ,

डॉक्टर चा सल्ला मह्त्वाचा

सध्या (पुण्यात) वाढलेल्या थंडी मुळे हा त्रास होतो आहे असे डॉक्टर चे म्हणणे आहे

मला डॉक्टर ने दिवसातून ४ वेळा बाळाला नेब्युलायझेशन करायला सांगितले आहे, ते यंत्र मी घरी आणले आहे.

त्या व्यतिरिक्त सकाळ संध्याकाळ ओवा आणि शेप्याचा हलका शेक देतो तसेच घराच्या एका कोपर्‍यात थंडीच्या वेळेत निखारे पेटवून ठेवतो धुर होणार नाही याची काळजी घेऊन. यासाठी कांडी कोळसा वापरतो.

Thanks nandini pan suruvat dudhapasun karu na ? And thanks 2 u sasa mi pan he ami pan he sagle upay karto ghari tyacha khup phayda pan hoto . . ,

सर्दी साठी.. वेखंड पण लावतात/देतात ...
नाक बंद होत असल्याने बाळाला खाताना प्रॉब्लेम येतो.. हे माझ्या अनुभवातुन.. त्यासाठी डॉ एक nasal drop देतात .. मोठ्या माणसांसाठी ऑट्रिव्हिन ई. असते तसे लहानांसाठीचा ड्रोप असतो.. त्याने नाक लगेच मोकळे होते...
मुलगी ६-७ महिन्याची असल्यापासुन असा त्रास झाल्यावर डॉ. ने सजेस्ट केले आहे...
डॉ . विचार्ल्यावर त्यांनी सांगितले की ते सलाईन वॉटर सारखेच असते...
पण तुम्ही तुमच्या डॉ कडे खात्री करा आणी मगच द्या,,

Ho anandi agdi barobar pan otrinoz navacha nasal drop yeto to day 1st pasun saglya baby na chalto . . .

nasomist म्हणुन एक आहे.. जो अजुन लहान बाळांना चालतो..
माझी ऑफिस मधली मैत्रिण चेंबुर ला रहाते तिला पण तिच्या डॉक नी सेम ड्रॉप सांगितला आहे..
तिच बाळ ८-९ महिन्यांच आहे
पण सगळ्यात महत्वाच की तुमच्या डॉक ना विचारा मगच कोणताही उपाय करा,,,

Nandini mala mith ani sakhrech kai samajle nai ? Plz explain. . .

माझी मुलगी २ महिन्याची आहे तीच वजन ४.१२० kg आहे. मला दुध कमी आहे तीला वरचे पावडर चे दूध चालू आहे. शतावरी, मेथी लाडु , हालीम पेज, गोल्या हे सर्व करूनही दुध कमी आहे. तीला पावडर दुधाने त्रास होतो शीला कडक होते आणि उलटी पण करते. पोट पण कडक असत तिच आणि रात्री खुप रडते. माझ्या निप्पल्स ला क्र्यक आहेत ती दूध पिताना खूप त्रास होतो खूप pain होत. काही तरी सोल्यूशन सांगा मला. ती अंगाने भरलेली दिसत नाही.

नमस्कार, मला १३ सप्टेंबरला जुळी बाळं झाली आहेत (एक मुलगा आणि एक मुलगी). वैद्यनाथच्या बाळंतकाढा कोणी वापरला आहे का? सिझेरियन आहे म्हणून माहिती हवी आहे.

Pages