Submitted by प्राजु on 28 November, 2013 - 12:38
पुन:श्च एकदा माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मनापासून आमंत्रण ... रविवारी तुम्हा सर्वांची वाट बघते आहे. मला शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यायला नक्की याल अशी आशा आहे...
वेळ : ६.००
दि. : शनिवार, ३० नोव्हेंबर
स्थळ : पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ , पुणे.
माफ़ करा...! यामध्ये माझे मित्र वैभव देशमुख हेही मुशायर्यामध्ये सहभागी होणार आहेत.. नजर चुकीने त्यांचे नाव राहून गेले. वैभव, मोठ्या मनाने माफ़ करशिल अशी आशा आहे. !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपले पुस्तक प्रकाशित होत आहे
आपले पुस्तक प्रकाशित होत आहे असे कैलासरावांकडून समजले. त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला हेही समजले.
पुरस्काराबद्दल अभिनंदन आणि प्रकाशनाला हार्दीक शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!
प्राजु....अभिनंदन....
प्राजु....अभिनंदन....:-)
अभिनंदन. संग्रह कुठे मिळेल
अभिनंदन.
संग्रह कुठे मिळेल ह्याची माहिती द्यालच.
शुभेच्छा.
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि अनेक
हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ......
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
प्राजु, अभिनंदन. रविवारी १
प्राजु,
अभिनंदन.
रविवारी १ डिसेंबर आहे. शनिवारी ३० नोव्हेंबर आहे. प्रकाशन कधी? शनिवारी काय रविवारी?
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!
सर्व शुभेच्छा प्राजू! मस्त
सर्व शुभेच्छा प्राजू! मस्त संस्मरणीय कार्यक्रम होऊ दे हा
अभिनंदन.
अभिनंदन.
शनिवार दि. ३० नोव्हेंबर..
शनिवार दि. ३० नोव्हेंबर.. ६.०० वाजता..
नक्कि या.
अ भि नं द न
अ भि नं द न प्राजु,
कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा.
आज माझी मिटींग असल्याने मी येवू शकत नाही कार्यक्रमाला. मात्र, शक्य त्यांना कार्यक्रमाबद्दल सांगेनच. पुनश्च शुभेच्छा.
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन!कार्य्क्रमाला
अभिनंदन!कार्य्क्रमाला येण्याचा प्रयत्न करीन
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!