Submitted by नंद्या on 4 November, 2013 - 19:19
सालाबादप्रमाणे याही वर्षी फॉल आला.
सालाबादप्रमाणे याही वर्षी फोटो काढले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी ठरवूनही नवीन जागांवर फोटोसाठी गेलो नाही.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीवर तसेच फोटू डकवलेत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! जबरी फोटो नंद्या. तो
मस्त! जबरी फोटो नंद्या. तो यथाविहाय-३ वाला व त्याच्या वरचे ३-४ सर्वात आवडले.
मस्त! ब्राईट एकदम .. (पण हे
मस्त! ब्राईट एकदम ..
(पण हे असं सालाबादाप्रमाणे वगैरे म्हंटलं की एकदम वयस्क वाटतं हां .. ;))
मस्तच.... काही फोटोंमध्ये
मस्तच....
काही फोटोंमध्ये लाला रंग जास्त ब्राईट वाटतोय...
अरे सहीच आहेत,
अरे सहीच आहेत, सालाबादप्रमाणे.
जबरीच!!
जबरीच!!
प्रतिक्रियाही सालाबाद
प्रतिक्रियाही सालाबाद प्रमाणेच देते - अतिशय सुरेख आले आहेत सगळे फोटो!
सालाबादाप्रमाणे सर्व फोटो
सालाबादाप्रमाणे सर्व फोटो उच्च्य आले आहेत. एकदा तरी असा फॉल कलर बघायला मिळावा यार. हा रंग आणी तो व्हायोलेट रंग बास.
मस्तच!!!!!
मस्तच!!!!!
छान फोटो. यथाविहाय-३ आणि
छान फोटो.
यथाविहाय-३ आणि शेवटचा अधिक मस्त.
सालाबादप्रमाणे यंदाही फोटो
सालाबादप्रमाणे यंदाही फोटो निव्वळ सुर्रेख आलेत
अप्रतीमच!
अप्रतीमच!
सालाबादप्रमाणे - सुरेख
सालाबादप्रमाणे - सुरेख
लई भारी. दिल खुश कित्ता
लई भारी.
दिल खुश कित्ता
मस्त रंग आले आहेत यंदा. छान
मस्त रंग आले आहेत यंदा. छान फोटो
खूपच सुंदर
खूपच सुंदर
एक नंबर..
एक नंबर..
Fantabulous!
Fantabulous!
यथाविहाय-सगळेच भारी!
यथाविहाय-सगळेच भारी! सालाबादाप्रमाणेच
आयला, काय अफलातून रंगसंगती
आयला, काय अफलातून रंगसंगती आहे राव! धन्यवाद!
अफलातून सुंदर!
अफलातून सुंदर!
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
मस्त
मस्त
सालाबाद प्रमाणे , (वर्षातून
सालाबाद प्रमाणे , (वर्षातून एकदाच) टेक्सास मध्ये राहिल्याच दु:ख होत ते झालचं.
क्लास आलेत फोटो. चौथा ,पाचवा फोटो फारच आवडले.
अतिसुंदर!
अतिसुंदर!
मस्त!
मस्त!
फोटो छान आलेत. पण शार्पनेस की
फोटो छान आलेत. पण शार्पनेस की काय कमी आहे का?
छान
छान
धन्यवाद लोक्स. सशल >>(पण हे
धन्यवाद लोक्स.
सशल
>>(पण हे असं सालाबादाप्रमाणे वगैरे म्हंटलं की एकदम वयस्क वाटतं हां .. ) <<
फारच असुरक्षितता आहे तुझ्या मनात युवती !
>> काही फोटोंमध्ये लाला रंग जास्त ब्राईट वाटतोय...
काही फोटोंमध्ये गूगल/पिकासाने 'एनहान्स' केल्याने रंग ब्राईट्ट झाला आहे बहुतेक.
तर काहींमध्ये मी रंग खुलावेत म्हणून अंडरएक्पोज केले आहे.
>>फोटो छान आलेत. पण शार्पनेस की काय कमी आहे का?
काही फोटोंमध्ये बोके वापरून पेंटींग इफेक्ट द्यायचा विचार होता म्हणून शार्पनेस / मोशन वापरून प्रयोग केला आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी
सालाबादप्रमाणे याही वर्षी मस्त प्रचि आहेत.
नंद्या भाऊ , मग सहाव्या फोटो
नंद्या भाऊ , मग सहाव्या फोटो मध्ये निळा रंग फोटो शॉपमधून दिलाय का?
Pages