Submitted by तृप्ती आवटी on 31 October, 2013 - 19:50
तुम्हाला आणि तुमच्या आप्तस्वकीयांना दिवाळी निमित्त फराळी शुभेच्छा!!!
गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)-

माझ्या सारखे कुणी लेमन आणि ले-मन्या असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:
१. अजिबात घाबरायचं नाही.
२. धीर सुटू द्यायचा नाही.
३. म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.
* पहिल्या प्रकाशचित्रात आहेत त्यापैकी एक मोठी आणि इतर पाच मी केल्यात. बाकी पणत्यांना एक मैत्रिण, तिचा नवरा, माझा नवरा यांचे हात लागलेत. दुसर्या चित्रातल्या स-ग-ळ्या मी रंगवल्यात.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झाल्यात सगळ्याच पणत्या.
मस्त झाल्यात सगळ्याच पणत्या.
छान आहेत सगळ्याच पणत्या
छान आहेत सगळ्याच पणत्या
सूचना, पणत्या सुंदर
सूचना,
पणत्या सुंदर रंगवल्यात.
(वरच्या फोटोत, नेमक्या कुठल्या पणत्या कोणी रंगवल्यात याचा उल्लेख शिताफीनं टाळला गेला आहे. :P)
कुठल्या पणत्या कोणी रंगवल्यात
कुठल्या पणत्या कोणी रंगवल्यात याचा उल्लेख शिताफीनं टाळला >>> ते इतरांच्या भावना दुखावतील म्हणून
सायो, इथे मिळाल्या इंडियन स्टोअरमध्ये. मला खरं तर प्लेन हव्या होत्या पण नाही मिळाल्या.
मस्त !!!!
मस्त !!!!
हस्तकला विभागात स्वागत.
हस्तकला विभागात स्वागत.
सगळ्याच पणत्या सुंदर रंगवल्यात.
सूचना पण भारीच एकदम.
माझा एक झब्बू.
मस्त झाल्यात.
मस्त झाल्यात.
नलिनी, छान झाल्यात तुझ्या
नलिनी, छान झाल्यात तुझ्या पणत्या. हे रुनीच्या पणत्यांवर होतं ते डिझाइन आहे ना?
सिंडरेला, धन्यवाद! अगदी
सिंडरेला, धन्यवाद!
अगदी बरोबर! हे तेच डिझाइन आहे. पाहताक्षणीच अगदी मनात भरलेलं.
सिंडरेला मस्त झाल्यात पणत्या.
सिंडरेला मस्त झाल्यात पणत्या. नलिनी, तुझ्याही पणत्या, कुंडीही छान झाली आहे.
सिंडरेला , पणत्या मस्तच
सिंडरेला ,
पणत्या मस्तच .
नलिनी
पणत्या व कुंडी मस्तच.
सिन्ड्रेला ......झकास आहे
सिन्ड्रेला ......झकास आहे ...<<<<माझ्या सारखे कुणी ले-मॅन आणि ले-मन्या असतील तर त्यांना थोडासा दिलासा, आधार, धीर, हुरूप देण्यासाठी काही सूचना:>>>>.. फारच आवडेश आणी भावेश ...:)
"गुलमोहरातल्या कला विभागात
"गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं" >>> फार गोंडस, सुंदर बाळं आहेत
आणि अशा चुका वारंवार घडाव्यात ही सदिच्छा.
मस्त आहेत. मला आवडल्या.
मस्त आहेत. मला आवडल्या.
मस्तच
मस्तच
भारी आहे कि! सूचना आवडल्या..
भारी आहे कि! सूचना आवडल्या..
भारी झाल्या आहेत पणत्या !
भारी झाल्या आहेत पणत्या ! सूचना पण मस्त.
वा वा! छान आहे कलाकुसर! एकदम
वा वा! छान आहे कलाकुसर! एकदम फेस्टिव्ह ..
धन्यवाद
धन्यवाद
>>गुलमोहरातल्या कला विभागात
>>गुलमोहरातल्या कला विभागात पाऊल वाकडं पडेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण होतात काही चुका हातून, पुन्हा पुन्हा होतात. नवीन लेखनाची सुरुवात करताना लाजेकाजेस्तव का होइना कला, हस्तकला अशा शब्दखुणा घ्याव्या लागतात. तर ही त्या चुकांची बाळं(*)->>>>
बाळं फार गोजिरवाणी आहेत बरं का सिंडी!!
पुन्हा चान्स घ्या.....एक से भले दो(सौ), दो से भले........ 
अशा आकाराच्या पणत्या आणून
अशा आकाराच्या पणत्या आणून रंगवल्यास का ? छान.
पणत्या केव्हा करणार ?
मस्त्त्त खूप छान!!
मस्त्त्त खूप छान!!
सिंडे, मी एक पणती भीत भीत
सिंडे, मी एक पणती भीत भीत रंगवून बघीतली
चक्क जमली
मला ग्लास पेंटींग चे रंग मिळाले नाहीत म्हणून मी फॅब्रीक कलर्स आणले आणि सिडी क्राफ्ट पण केलं त्यातही फॅब्रीक आणि ग्लीटर कलर्स वापरले. फोटो सध्या मोबाईल मधे आहेत. वेळ मिळाला की इथे टाकेन
मस्त झाल्यात पणत्या. सिडी
मस्त झाल्यात पणत्या.
सिडी क्राफ्ट काय आहे? फोटो टाका की.
भारी आहेत पणत्या. मस्तच.
भारी आहेत पणत्या. मस्तच.
म्हाराज गडावर पोचल्याचा बार
म्हाराज गडावर पोचल्याचा बार झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही.

तरी बाळं गोड आहेत हं सिंडी! आणि असंच पाऊल नेहेमीच वाकडं पडू दे! :स्मितः
गोजिरी आहेत हो बाळं अगदी.
गोजिरी आहेत हो बाळं अगदी.
नलिनी, तुझ्या पण पणत्या मस्त दिसताहेत.
ख त र ना क..... तू लेमनी
ख त र ना क.....
तू लेमनी व्गैरे नसावीस्...खर्^या लेमन्यांच्या पणत्या इतक्या सुंदर होणं शक्य नाही (मला विचार)
रच्याकने, ते कुठले रंग वगैरे वापरलेस त्या प्रश्नाचं उत्तर वेळ मिळाला की वरती मूळ पोस्टमध्ये चिकटव. खर्^या लेमन्यांना उपयोगी पडेल.
किती सुंदर झाल्यात पणत्या! ते
किती सुंदर झाल्यात पणत्या!
ते सीडी क्राफ्ट काय आहे? फोटो टाका ना प्लीज...
सीडी क्राफ्ट म्हणजे सीडीच्या
सीडी क्राफ्ट म्हणजे सीडीच्या मागच्या चमकत्या बाजूला कलाकुसर करतात. त्यावर पणत्या ठेवल्या की खूप सुरेख दिसतं. हा एक नमुना आम्हाला गिफ्ट मिळालेला. यात खूप हेवी वर्क केलं आहे. त्यानंतरचे आहेत ते आम्ही घरी केलेले. आमचे एकदम बेसिक आहेत. पण असं विरळ काम असेल तरच पणतीचा प्रकाश छान परावर्तित होतो.
Pages