न्युयोर्क मधील भटकन्ती

Submitted by धानी१ on 24 October, 2013 - 14:31

ंमी येत्या वीकेन्द ला न्युयोर्क ला चा लले आहे.
़कुठे व कसे फिरावे या बद्दल माहिति हवि आहे.
सब्वे चे कनेक्शन क्से आहे.
़खादाडी कुठे करावि.
़कुनि सान्ग्ल क?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यू यॉर्कर्स माहीती देतीलच, पण सबवे चे कनेक्शन आम्हाला तरी खूपच उपयोगाचे ठरले. व तिथे असताना फिरता फिरता पटापट खाणे उरकायचे होते तेव्हा मला पॉटबेली सँडविचेस चा ऑप्शन आवडला होता. व्हेज मधे पण चॉईस होता.

खादाडी शोधण्यासाठी येल्प बेस्ट. रेस्टॉचे मेनू, किंमती, किड फ्रेण्डली आहे का इत्यादी सर्व माहिती मिळते.
देशी जेवण हवे असेल तर काठी रोल नावाने शोधा - आंबियांस, स्वच्छता ,सर्व्हिस याकडे काणाडोळा करता आला तर वाजवी पैशात, फटाफट जेवण मिळते.

नेहमीपेक्षा वेगळं ट्राय करायचं असेल हेल्स किचन भागात थाई, मेक्सिकन, ब्राझिलियन, कोरियन, ग्रीक, मिडल इस्टर्न, रोमेनियन वगैरे बरेच चॉइसेस आहेत .
एम्पनाडा मामा, पॅम्स रियल थाय १ व २, हे आमचे आवडते .

खादाडी कुठे करावि. >>>

इंडियन साठी ५६ थ आणि लेक्स व ३र्ड मधील अनेक खाद्यागृहे.
इंडियन साठी लेक्स व ३२ ते २५

इटालियन साठी - टाईम्स स्वेअर मध्ये असणारे पास्ता लव्हर्स, कार्माइन्स, जॉन्स, ब्रिक ओव्हन पिझ्झा,

ब्रुकलिन ब्रिजच्या पायथ्याशी असणारे Grimaldi's अफलातून आहे. खूप रांग असते पण पिझा खाल्ल्यावर देखील त्या ढेकरा येत नाहीत.

थाय साठी टाईम्स स्वेअर मध्ये असाल तर -

रुमप्लेस ( ९थ आणि ५०) आणि यमयम टू वगैरे टाईप्स

मेक्स साठी मिडटाऊन बोअर आहे. १४थ आणि ८थ वर एक सुंदर मेक्स आहे.

इन जनरल हेल्स किचन एरिया मध्ये सर्वच फुड जॉईंन्टस चांगले आहेत.

http://www.maozusa.com/ वर तुम्हाला सुंदर व्हेजी मिडल ईस्टर्न फुड मिळेल. खूप स्वस्त आणि चवदार!

सब्वे चे कनेक्शन क्से आहे. >> बेष्ट.