Submitted by सावली on 22 October, 2013 - 23:57
फोटोसर्कल सोसायटीच्या 'आविष्कार' महापौर छायाचित्र स्पर्धेतल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन कलाभवन, ठाणे येथे आहे.
शक्य असेल त्या सगळ्यांनी नक्की तिथे जाऊन या. अॅक्शन, हिस्टोरिकल प्लेसेस, शाळा या सगळ्याचे फोटो बघण्यासारखे आहेतच पण विषेशकरुन 'टेबलटॉप' या विषयात मधे खुप छान प्रकाशचित्रे आहेत.
जागा - कलाभवन, बिगबझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
वेळ - २२ऑक्टो ते २७ ऑक्टो. सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:००
माझा 'उत्तेजनार्थ' पारितोषिक विजेता फोटो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हार्दिक अभिनंदन. एक गुणी
हार्दिक अभिनंदन. एक गुणी कलाकार आहे आपली सावली.
सील्ड असेल तरी
सील्ड असेल तरी क्षितिजपातळीलाच रहायला हवा बहुतेक. +१
मस्त आला आहे फोटो
मस्त आला आहे फोटो
थँक्यु लोक्स प्रदर्शन नक्की
थँक्यु लोक्स
प्रदर्शन नक्की बघा.
अश्विनीके तुला ९९ मार्कस हे खरे लिक्विड नाही. जेली आहे. ( आता गणपतीतल्या पाककला स्पर्धेतली जेली जाऊन पहा )
याचे जजिंग ओपन होते. जज करताना पार्टीसिपंट्सची नावे जज ना माहित नव्हती. मी तिथे उपस्थित होते.
स्पर्धेतले पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाचे फोटो कन्सेप्चुअल आहेत. खुपच छान आहेत. मी परिक्षक असते तरी त्यांनाच क्रमांक दिला असता.
तिसर्या क्रमांकाच्या फोटोमधे आणि या फोटोत परिक्षकांना कन्फ्युजन होतं. स्पर्धेच्या नियमांप्रमाणे फोटोशॉप एडीटींग चालणार नव्हते. त्यामुळे हा फोटो कसा काढला आहे याबद्दल त्यांना बरच कन्फ्युजन असल्याने याला उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं गेलं.
हा फोटो पाठवण्याआधी लेकीला दाखवला होता तेव्हा ती म्हणाली की हे 'पझल' आहे म्हणुन तीला आवडलं. परिक्षकांच्या बाबतीत ते खरंच झालं. फक्त त्याचा परिणाम जरा निगेटिव्ह झाला.
अप्रतिम, अभिनंदन.
अप्रतिम, अभिनंदन.
सुंदर.. फोटोचे सोडा, अशी रचना
सुंदर..
फोटोचे सोडा, अशी रचना कल्पनेतही करणे दाद देण्याजोगे आहे.
व्वा मस्त फोटो सावली.
व्वा मस्त फोटो सावली.
अप्रतिम!
अप्रतिम!
अतिशय सुरेख फोटो.
अतिशय सुरेख फोटो.
अप्रतिम !! अभिनंदन सावली
अप्रतिम !!
अभिनंदन सावली
सुपर! अभिनंदन!
सुपर! अभिनंदन!
क्लासीक फोटो
क्लासीक फोटो
सुरेख! अभिनंदन!
सुरेख! अभिनंदन!
सुरेख.
सुरेख.
मस्त मस्त
मस्त मस्त
हार्दिक अभिनंदन गं सावली
हार्दिक अभिनंदन गं सावली
अप्रतिम आहे फोटो!
हा फोटो पाठवण्याआधी लेकीला दाखवला होता तेव्हा ती म्हणाली की हे 'पझल' आहे म्हणुन तीला आवडलं<<< मस्तचं
मस्त फोटो. अभिनंदन
मस्त फोटो. अभिनंदन
अभिनंदन सावली !! भारी फोटो
अभिनंदन सावली !! भारी फोटो आहे.
सावली अभिनंदन फोटो जबरीच!!!
सावली अभिनंदन
फोटो जबरीच!!!
खुपच सुंदर आणि अभिनंदन!
खुपच सुंदर
आणि अभिनंदन!
वॉव अप्रतिम... अभिनंदन सावली
वॉव अप्रतिम... अभिनंदन सावली
अभिनंदन सावली! मस्त फोटो.
अभिनंदन सावली! मस्त फोटो.
सुं द र
सुं द र
अप्रतिम! हरकत नसेल तर मागचा
अप्रतिम!
हरकत नसेल तर मागचा पिवळा रंग कसा मिळवला लिहिशील का? फारच सुंदर आहे ते.
फोटो भारी आहे एकदम. मनःपूर्वक
फोटो भारी आहे एकदम. मनःपूर्वक अभिनंदन सावली
सुरेख, मांडणी , फोटो, सर्वच
सुरेख, मांडणी , फोटो, सर्वच सुरेख. अभिनंदन सावली
सावली, फोटो दिसत नाही.
सावली, फोटो दिसत नाही.
सुपर!!!! अभिनंदन सावली.
सुपर!!!! अभिनंदन सावली.
उत्कृष्ट फोटो! मनःपुर्वक
उत्कृष्ट फोटो! मनःपुर्वक अभिनंदन.
सही! कसा काढला फोटो? (विचार
सही!
कसा काढला फोटो? (विचार करून थकलो )
Pages