जम्मु , मनाली, हिमाचल प्रदेश सहल

Submitted by अमोल सूर्यवंशी on 17 October, 2013 - 03:25

जम्मु आणि मनाली सहलीचे काही फोटो:

हा फोटो मी वैश्नोदेवीच्या डोंगरा वरतून काड्ला आहे.
DSCN1036_797x600.JPG

हा पण फोटो मी वैश्नोदेवीच्या डोंगरा वरतून काड्ला आहे. समोरच्या डोंगरा वरती थंडीच्या वेळी सगळा डोंगर बर्फाने भरलेला असतो.
DSCN1061_797x600.JPG

वैष्णो देवीच्या मंदिरा कडे जाण्याचा हा रस्ता आहे.
DSCN1064_797x600.JPG

संपूर्ण देवीच्या मंदिराचा परिसर.
DSCN1066_797x600.JPG

हा फोटो मी भैरवनाथ देवाच्या मंदिराच्या जवळ काढलेला आहे. त्या वेळी इतकी थंडी आणि धुके होते कि समोरचे १० फुट वरचे काहीच दिसत न्हवते.
DSCN1077_452x600.JPG

दुसर्या डोंगरा वरती एका मंदिराचे काम चालू होते.
DSCN1085_797x600.JPG

मानलीला असताना आम्ही सोलांग वेली ला गेलो होतो. जिकडे तिकडे बर्फच बर्फ होता. खास म्हणजे Para Jumping चा अनुबह्व तर खूपच छान होता.
DSCN1221_797x600.JPGDSCN1245_797x600.JPGDSCN1261_797x600.JPG

बर्फानी वेडलेले डोंगर:
DSCN1265_797x600.JPGDSCN1269_797x600.JPG

हे बहुतेकदा एक छोटे घर असावे पण तेही संपूर्ण बर्फछेदित झाले होते
DSCN1307_797x600.JPG

हा फोटो हिमाचल प्रदेश मधील दलाई लामा चे खूप प्रसिद्ध मंदिरातला आहे.
DSCN1442_796x600.JPG

हि जम्मूतील खूप प्रसिद्ध जागा आहे "बागे बाहू "
DSCN1489_797x600.JPGDSCN1493_797x600.JPGDSCN1500_797x600.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users