Submitted by मानुषी on 3 October, 2013 - 01:01
माझे आधीचे अपसायकलिंग.
http://www.maayboli.com/node/44448
http://www.maayboli.com/node/43396
लेकीच्या मॅ़कबुकसाठी एक कव्हर शिवलं. उरलेल्या कापडातल्या पट्ट्या कापून त्या तिरक्या शिवल्या. आतून अर्थातच अस्तर आणि फोमही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही तरी व्यायामाचा प्रकार
काही तरी व्यायामाचा प्रकार आहे अशा विचाराने बाफ उघडला.
mast disatyey
mast disatyey
mast aahe!!
mast aahe!!
नेहमी प्रमाणेच सुंदर.
नेहमी प्रमाणेच सुंदर.
काही तरी व्यायामाचा प्रकार
काही तरी व्यायामाचा प्रकार आहे अशा विचाराने बाफ उघडला>>>>>>>>>माधव...........रिसायलिंग आणि अपसायकलिंगमधे बराच फरक आहे.(तुम्हाला माहिती असणारच!)
सर्वांना धन्यवाद!
मस्तयं मानुषीताई
मस्तयं मानुषीताई
सुंदर.............
सुंदर.............
मानुषी, चांगलाच हात बसलाय हं
मानुषी, चांगलाच हात बसलाय हं पिशव्या शिवण्यावर! मस्त अगदी सफाईदार झालिये पिशवी. खूपच आवडली....:स्मित:
माधव मानुषी पिशवी झकास्..च
माधव
मानुषी पिशवी झकास्..च
वॉव..किती क्यूट झालीये बॅग
वॉव..किती क्यूट झालीये बॅग ,मस्त गं मानु
खूपच सुंदर, नेहेमीप्रमाणे.
खूपच सुंदर, नेहेमीप्रमाणे.
.
.
मस्तच झालीये बॅग मानुषी.
मस्तच झालीये बॅग मानुषी.
सीमा धन्यवाद! संपादक पोस्ट का
सीमा धन्यवाद!
संपादक पोस्ट का खोडली? :स्मितः
छान झालीये... आत कुशन
छान झालीये... आत कुशन टाकलेय कि फक्त अस्तर आहे..?
प्रदीपा आत अस्तर आणि फोमही
प्रदीपा
आत अस्तर आणि फोमही आहे. धन्यवाद.
या लॅपटॉप स्लीवचं क्रेडीट
या लॅपटॉप स्लीवचं क्रेडीट जातं अल्पनाला. तिनेच ही आयडिया दिली होती.
मानुषी, दोन्ही वस्तु अतिशयच
मानुषी, दोन्ही वस्तु अतिशयच सुरेख दिसताहेत.
नविन बॅगही मस्त. ते फोम
नविन बॅगही मस्त. ते फोम धुतल्यावरही तसंच राहतं का?
अश्विनी, मामी धन्यवाद! फोम
अश्विनी, मामी धन्यवाद!
फोम खूप जास्ती वेळा धुतल्यावर गोळा होतं. पण आमच्या नगरात अजून तरी खूप टिकाऊ फोम नाही सापडलेलं मला. पुण्यात मिळेल बहुतेक.
पॅडिंगचा एक यापेक्षा टिकाऊ प्रकार मी आणला होता इथूनच. पण त्यावर मशीनने शिवणं जरा कठीण जातं. त्या प्रकारचा फोम मशीनखालून पुढेच सरकत नाही. मग त्यावर कागद इ.इ. ठेऊन शिवावं लागतं.
मीही टिकाऊ फोम(स्पंज)च्या शोधात आहे.
मस्तए गं हे सगळे .... मानुषी
मस्तए गं हे सगळे ....
मानुषी - एक बहुआयामी व्यक्तिमत्व .... _____/\______
वॉव मानूषी, लॅपटॉप स्लीव मला
वॉव मानूषी, लॅपटॉप स्लीव मला खूप आवडली. अगदी प्रोफेशनल.
शशांक धन्यवाद! अल्पना
शशांक धन्यवाद!
अल्पना क्रेडिट गोज टु यू हं!
मानुषी... आता ऑर्डरी घ्याव्या
मानुषी... आता ऑर्डरी घ्याव्या लागणार !
हो मानूषी आता ऑर्डरी घ्याच.
हो मानूषी आता ऑर्डरी घ्याच. मला पण एक हवीय लॅपटॉप स्लीव्ह. (कॅनव्हसच्या कपड्याची हवीये मात्र मला. त्यावर रंगवायंचं आहे.) साईझ देवू का?
काय मस्त आहेत ग !!!
काय मस्त आहेत ग !!!
मस्त ग
मस्त ग
मस्तच मानुषी. एक बद्ल
मस्तच मानुषी.
एक बद्ल सुचवावासा वाटतो. लॅपटॉप बॅगेला वरच्या बाजूला एक कप्पा(केबल्स्,चार्जेर साठी) करता येईल का?. (फोटोत असा कप्पा दिसला नाही म्हणून लिहिले.गैरसमज नसावा).
माशा.....गैरसमज नाही आजिबातच.
माशा.....गैरसमज नाही आजिबातच. >>>>>याला वरच्या बाजूला एक कप्पा(केबल्स्,चार्जेर साठी) >>>>>>> अगदी नक्कीच करता येईल. याला वर पट्ट्या जोडून जरा डिझाइन केलेलं असल्याने याला वर कप्पा केला नाही.
पण वर किंवा आत कप्पा नक्कीच होईल.
बाकी सर्वांना धन्यवाद!