रोटी कि टोकरी

Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या पिठात, कपाच्या आणि नानच्या आकारामानाने चार ते सहा नान होतील.
माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कप पीठाला म्हणजे साध्या गव्हाच्या कणकेला की मैद्याला?

तो पहिला फोटो कसला भारी दिसतोय.

नक्की घरी करून बघणार.

साती,
पदार्थ फुगण्यासाठी स्ट्राँग फ्लोअर लागते. त्यामूळे मैदाच घेणे चांगले. कणीक घेतली तर आधी मैद्याच्या चाळणीने चाळून मग बे.पा. मिसळायची.
या प्रकारात भाज्या असल्याने, मैदा वापरूनही फायबरचा लाभ आहेच.

Dineshadha, pith latane v bhajane hyachyaa aadhalya madhalya steps che pan photos taka na plz...jara samajayala sope hoil.

फोटो आकर्षक आहे नेहमीप्रमाणे.
पण नान खूपच जाड दिसत आहेत.

वा... मस्त वाटले वाचुनच.. खाताना अजुन छान वाटेल... Happy

जाड तर दिसताहेत फोटोत, पण लिहिले आहे ना की थापतानाच अर्ध्या सेमीचे थापा, फुगुन डबल होतील. एवढे जाड नको असतील तर २-३ मीमीचे थापा, हाकानाका....

मस्तच.

भारी! थोडे जाड दिस्ताय नान, पण टोकरी घरी करायची कल्पना मस्त. शाहजहानी, नूरजहानी..... Proud
हे नान तंदूर/अवन (broil) मध्ये भाजलेले बरे वाटतील ना, तव्यापेक्षा?
तुम्ही की नलिनीने जुन्या मायबोलीवर दिलेले नान करून पाहीले होते घरी. मस्त झाले होते. अश्या छान छान पण सोप्या रेस्प्या दिल्या की मग घरी करून पाहायचा उत्साह येतो. थँक यू!

याना आतून पावासारखी जाळी पडते, त्यामूळे खायला फार भारी होत नाहीत. मी शेवटचा नान केल्यानंतर २४ तासांनी खाल्ला. तसाच राहिला होता. सोबत ग्रेव्हीवाली भाजी असेल तर ग्रेव्ही छान शोषली जाते.
चार सहाच करायचे असतील, तर तंदूर तापायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात तव्यावर ( माझे तरी ) करून होतील.

>>चार सहाच करायचे असतील, तर तंदूर तापायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात तव्यावर ( माझे तरी ) करून होतील.
बरोबर. घरी आणि कमी प्रमाणात करायचे तर तवा बरा.

आईशपथ दिसतंय हे प्रकरण!

याना आतून पावासारखी जाळी पडते, त्यामूळे खायला फार भारी होत नाहीत >>>> फार जड होत नाहीत असं म्हणायचंय तुम्हाला, पण मला घाईत वाचताना फार चांगले होत नाहीत असं वाटलं!
पण फोटो आणि कृतीत मैदा बघून खरंच मला वाटलं की हे खाल्ल्यावर दोन दिवस जागचं हलता येणार नाही इतकं जडत्व येईल.

सई, एक नान म्हणजे एक जेवण होईल तुझे. या पिठाची धिरडी पण चांगली होतात. आपोआप जाळी पडते. ( उगाच नाही त्याला सेल्फ रेझिंग म्हणत. )

रेसिप्या भारी आणि फोटो तर सुपर्भारी!!!

करून पाहण्याच्या यादीत अजून एक पदार्थ.
असा पदार्थ रतलाम्च्या आसपास कोणत्यातरी स्टेशनवर खाल्ला होता. टेस्टी होता आणि बराच काळ मऊ होता, घरी जमला तर खासच!

हे कुलच्यांसारखे वाटताहेत. आमच्याकडे मिळणारे कुलचे असेच असतात. नानना मात्र पराठ्यांसारखे पदर असतात.

बाजारात मिळणार्‍या अमृतसरी छोल्यांबरोबर असेच प्लेन कुलचे असतात.

Pages