Submitted by रमा. on 7 October, 2013 - 07:48
नियतीच्या या खेळामध्ये बेभरवशी अनेक साथी
आंधळा य हिशोब सगळा मांडला जगाच्या माथी
पुन्हा फिरूनी जन्मा येती जूनीच जाणी,नवीन ओठी
सैलावतसे जुनेच बंधन बांधण्या मग नवीन गाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
सुंदरच, विचार अजून फुलवत
सुंदरच, विचार अजून फुलवत कविता होऊ शकेल असे वाटतेय.
अमेयशी सहमत चार ओळी
अमेयशी सहमत
चार ओळी आवडल्या.
अमेयशी सहमत चार ओळी
अमेयशी सहमत
चार ओळी आवडल्या.
धन्यवाद लोकहो..प्रयत्न
धन्यवाद लोकहो..प्रयत्न करते..आपण ही सुचवा पर्याय..