Submitted by प्रितीभुषण on 26 September, 2013 - 10:08
माझ्या कडे do re mi keyboard वाले एक वाद्य आहे
मला हिन्दि मराठी नोट्स हवेत
सा रे गामा मधे नकोत do re mi अधे हवेत
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डोरेमी नावाचं एक पात्रं आहे
डोरेमी नावाचं एक पात्रं आहे डोराईमॉन मध्ये.... खुप क्युट आहे ती
सा - दो रे - रे ग - मी म
सा - दो
रे - रे
ग - मी
म - फा
प - सो
ध - ला
नि - ती
Do.. a deer a female
Do.. a deer
a female deer.
Re.. A drop of golden sun.
Mi.. A name ,I call myself
Fa.. A long long way to run
So ...A niddle pulling thread
La...?A note to follow so
tee...?
कुणाला Sound of Music च्या सर्व गाण्यांचे शब्द येत असतील तर प्लीज लिहा ना!
टी आय ड्रिंक विथ जॅम अँड
टी आय ड्रिंक विथ जॅम अँड ब्रेड
दॅट विल ब्रिंग यू बॅक टू डो.
व्हेन यू नो द नोट्स टू सिंग, यू कॅन सिंग मोस्ट एनीथिंग!
स्वाती_आंबोळे अगदी मनापासून
स्वाती_आंबोळे
अगदी मनापासून धन्यवाद!
>>>>>कुणाला Sound of Music
>>>>>कुणाला Sound of Music च्या सर्व गाण्यांचे शब्द येत असतील तर प्लीज लिहा ना!
डो अ डीअर अ फीमेल डीअर Doe a deer, a female deer
रे ड्रॉप ऑफ गोल्डन सन Ray a drop of golden sun
मी अ नेम आय कॉल मायसेल्फ Me a name I call myself
फा अ लाँग लाँग वे टू रन Far a long long way to run...
सो अ नीडल पूलींग थ्रेड Sew a needle pulling thread
ला अ नोट टू फॉलो सो La a note to follow sew
टी अ ड्रिंक विथ जॅम अँड ब्रेड Tea a drink with jam and bread
दॅट विल ब्रिंग अस बॅक टू डो..... That will bring us back to Doe o o o ....
Sound of Music
डोरेमी नावाचं एक पात्रं आहे
डोरेमी नावाचं एक पात्रं आहे डोराईमॉन मध्ये.... खुप क्युट आहे ती >>> +१
मला शिर्षक पाहून आधी तेच वाटलं.
डोरेमी नावाचं एक पात्रं आहे
डोरेमी नावाचं एक पात्रं आहे डोराईमॉन मध्ये.... खुप क्युट आहे ती >>> +१
हाहा मला शिर्षक पाहून आधी तेच वाटलं. >>>>>>>>>> मलाही