'पितृऋण' - पहिली झलक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 September, 2013 - 13:31

सुधा मूर्ती यांची कथा...
नितीश भारद्वाज यांचं दिग्दर्शक म्हणून पदार्पण...
तनुजा दीर्घकाळानंतर मराठीत...
सचिन खेडेकर पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत...
सोबत सुहास जोशी...
आणि ओम भूतकर, ओंकार कुलकर्णी, मृणाल देशपांडे, केतकी विलास, पूर्वी भावे...
कौशल इनामदार यांचं सुमधुर संगीत...

आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित 'पितृऋण' या चित्रपटाची ही पहिली झलक...

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users