नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"
निकालः-
पहिला क्रमांकः- अजय पडवळ
विषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.
द्वितीय क्रमांकः- इन्ना
यात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.
तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ
२) सौरभः- सुर्याचा बल्ब
विषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे
उत्तेजनार्थः-
१) झकासरावः-
डोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते
२) तृष्णा:-
अँगल अॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....
यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
हा फोटो कसला आहे ते
हा फोटो कसला आहे ते मायबोलीवरच शोधा...
जास्वंदाचे अंतरंग..
रंकाळा तलावावरचे लाईट्स...
हिम्सकुल बघितले आहे,,,, त्या
हिम्सकुल बघितले आहे,,,,
त्या प्रकाराचा वेगळ चालू करायचे आहे
हे फोटो स्पर्धेसाठी नाहीत.
हे फोटो स्पर्धेसाठी नाहीत. खरं म्हणजे हेच जास्ती योग्य आहेत स्पर्धेसाठी(माझ्या मते!)...पण उशिरा सापडले. असो..........
लिंकन मेमोरियल वॉशिन्ग्टन डीसी.
मुरुगन .....क्वालालंपूर.
ट्विन टॉवर्स ......क्वालालंपूर.
मुरुगन स्वामी.. मस्तच
मुरुगन स्वामी.. मस्तच
ट्विन टॉवर्स जबरी
ट्विन टॉवर्स जबरी
रांगोळी - गणेशोत्सवादरम्यान
रांगोळी - गणेशोत्सवादरम्यान काढलेली ठिपक्यांची रांगोळी >>>>>
एकदम वेगळाच वैशिष्ट्यपुर्ण कोन
मस्त
इब्लिस तुमच्या फोटोत एका लाईन
इब्लिस तुमच्या फोटोत एका लाईन मधे तीन टकले उतरत्या क्रमाने. पुढे दोन केसवाले, माग ,एक लाग केसवालि दिसते आहे.
हा सेलफोनातला फोटो.
हा सेलफोनातला फोटो.
(No subject)
इंद्रा ..... नाकं, तोंडं
इंद्रा .....
नाकं, तोंडं गायब झालेली मंडळी बसल्यासारखी दिसताहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर दचकलेच मी!
धन्यवाद! चैत्राली..
धन्यवाद! चैत्राली..
नाकं, तोंडं गायब झालेली मंडळी
नाकं, तोंडं गायब झालेली मंडळी बसल्यासारखी दिसताहेत>>> एलियन्स म्हणून तो फोटो खपुन जाइल
zakaas, dosya mage kaay te
zakaas, dosya mage kaay te sangitalas nahis....
camera flash chair var padalay ka?
डोश्यामागे काय चमकतंय? That
डोश्यामागे काय चमकतंय?
That must be the light at the end of the tunnel.
zakaas, dosya mage kaay te
zakaas, dosya mage kaay te sangitalas nahis.... >> चंद्र नाही म्हणताय .. म छोटी टॉर्च/ माइल्ड बल्ब आहे का?
सिंधुदूर्ग किल्ल्याचे
सिंधुदूर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार
नारायणपुर मंदिर , हेमाड्पंथी
नारायणपुर मंदिर , हेमाड्पंथी मंदीराची सिमेट्री
CROSS TRACK
एका कँडललाईट डिनरच्या वेळी
एका कँडललाईट डिनरच्या वेळी फोनवरून काढलेला फोटो
एक अफलातून अँगल बघायचा असेल
एक अफलातून अँगल बघायचा असेल तर http://raskalov-vit.livejournal.com/130686.html इथे १६, ३३, ३४ नंबरचे फोटो बघा. स्मित
>>>
मामी अत्यन्त विलक्षण आहेत फोटो. काही फोटोत तर निर्जीव असूनही धडधड वाढते... अप्रतिम.... रशियन कॉमेन्ट्स गुगल ट्रन्सलेट मध्ये टाकून वाचल्या
प्रचि१ प्रचि२
प्रचि१
प्रचि२
(No subject)
मॅकिनॉ आयलंड, मिशीगन
मॅकिनॉ आयलंड, मिशीगन
हुवर डॅम, लास वेगास
हुवर डॅम, लास वेगास
खेळ कवडश्यांचा देखना
खेळ कवडश्यांचा
देखना पानीयोंमें जमीं घुल रही है कहींपे...
विद्याक दोन्ही अँगल भन्नाट
विद्याक दोन्ही अँगल भन्नाट आहेत.
डब्लिन
डब्लिन
सुशांत मला अगोदर वाटल जिम
सुशांत मला अगोदर वाटल जिम लार्किनच्या डोक्यावर एवढि मोठि टोपी आहे .
सुशांत, मस्त आहेत फोटो.
सुशांत, मस्त आहेत फोटो.
(No subject)
(No subject)
Pages