Submitted by मुरारी on 12 September, 2013 - 04:46
गणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली.
निरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे . ह्या मटेरीअल साठी जरा डोके लावावे लागले
मटेरीअल देण्याआधीचा बाप्पा लाईट सेट अप सकट
हे फायनल रेंडर, तांब्याची मूर्ती दाखव्लीये . ज्योतींचा इफेक्ट आफ्टर इफेक्टस मध्ये दिलाय
एकूण लागलेला वेळ : एक दिवस
सोफ्टवेर्स : 3d max ,Photoshop,, vray, आफ्टर इफेक्टस
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
प्रचि दिसत नाहियेत
प्रचि दिसत नाहियेत
फार सुंदर!!!
फार सुंदर!!!
सही जमलय.
सही जमलय.
हे तितकसं नाही आवडलं. मूर्ती
हे तितकसं नाही आवडलं. मूर्ती तांब्याची न वाटता दगडी मूर्तीला कॉपर कलर दिल्यासारखी वाटतेय.
निरांजनांवरचे प्रकाशाचे परीवर्तन पण सफाईदार वाटत नाहीये.
टेबलावरचे परावर्तन मात्र सुंदर आलंय.
मलाच का काही दिसत नाहिये??
मलाच का काही दिसत नाहिये??
@चिमुरि : तुमच्याकडे फेसबुक
@चिमुरि : तुमच्याकडे फेसबुक ब्लॉक असेल
@माधव : प्रतिसादासाठी धन्यवाद , धातूंचे मटेरीअल सेट कर जाम कीचाट काम असते , त्यामुळे ते तांबे तितकेसे जमले नाहीये . मी प्रयत्न करेन पण त्यात अजून सफाई आणायला
ओक्के
ओक्के
माझ्या कडे काहीच ब्लॉक
माझ्या कडे काहीच ब्लॉक नाही... तरीही मला प्रचि दिसत नाहीत.
मलाही नाही दिसत बाप्पा ...
मलाही नाही दिसत बाप्पा ...
थोड्या वेळात करतो , हे फेबु
थोड्या वेळात करतो , हे फेबु वरून अपलोड केलेत
घरी गेल्यावर पिकासावरून करतो , इकडे पिकासा, जी प्लस ब्लॉक आहे
मला पण नाही दिसत
मला पण नाही दिसत
आवड्लं
आवड्लं
उत्तम!!! मुर्तिचा साइझ ३०%
उत्तम!!!
मुर्तिचा साइझ ३०% मोठा करा.
फुले आणि दिवे जास्त नजरेत येत आहेत.
मस्त
मस्त
पहिले आवडले.
पहिले आवडले.
छान! मला तो साधा बाप्पा जास्त
छान! मला तो साधा बाप्पा जास्त आवडला.
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
बदल केलाय
बदल केलाय
चांगलं जमलंय. पण पहिला जास्त
चांगलं जमलंय. पण पहिला जास्त आवडला.
मस्त!! एकदम आवडेश
मस्त!! एकदम आवडेश
वाह, आवडलेच!
वाह, आवडलेच!
सहीच!
सहीच!
छान, आवडले.
छान, आवडले.
मस्त आहे!
मस्त आहे!
सुंदर! पहिल्या फोटोतला बाप्पा
सुंदर!
पहिल्या फोटोतला बाप्पा जास्त आवडला.
दुसर्या फोटोत बाकी सगळे रंगित ठेऊन बाप्पा संगमरवरी किंवा पाषाणाची काळी मुर्ती केली तर केसे दिसेल? मागचा रंग ही बदलावा लागेल.
जस्ट एक ऑल्टरनेटीव्ह म्हणून करुन बघता येइल का?
फार आवडले!! तांब्याची मूर्ती
फार आवडले!! तांब्याची मूर्ती मस्त!!
व्वा मस्त. मूर्ती संगमरवराची
व्वा मस्त. मूर्ती संगमरवराची बनवा मस्त वाटेल.
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर...
फार छान.
फार छान.
Pages