माझ्या मुलीची चित्रकला...

Submitted by अर्चना पुराणिक on 2 September, 2013 - 03:30

SAM_5619.JPGSAM_5560.JPGSAM_5561.JPGSAM_5563.JPGSAM_5565.JPGSAM_5568.JPGSAM_5570.JPGSAM_5572.JPGSAM_5574.JPGSAM_5576.JPGSAM_5577.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप्पच छान Happy
माझ्या लेकीलाही खूप आवडली चित्र ..... कितवीला आहे तुमची मुलगी ? (हा माझा नाही तिचा प्रश्न आहे Happy )

प्रथम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy विनार्च-माझी मुलगी आठवीत आहे Happy तुमची मुलगी कुठल्या वर्गात आहे?रिया आणि रश्मी-अबोलीने सुझुकाच चित्र काढलं आहे Happy ते मी आज अपलोड करेन Happy

तिला मी सुझुका म्हणते Happy
आमच्या शेजारी रहाणारी परी तिला सुझुका म्हणते ... तिची नक्कल करता करता मला पण सवय लागली Blush

सुरेखच !