रान्गोळी

Submitted by प्रदीपा on 29 August, 2013 - 01:32

मागच्याच महीन्यात मी ऑफीस मधे काढलेल्या रान्गोळीचा फोटो देत आहे,
केदार नाथ चे मन्दीर - त्या अनुषन्गाने पर्यावरण सन्वर्धन अश्या विषयावर् मी रान्गोळी काढली होती.IMG_9486.jpg

कशी वाटली जाणकारान्च्या सुचना आवड्तील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अविगा, माझ्या या रांगोळीला पहीला क्रमांक मिळाला. मला माझी रांगोळी तितकीशी नाही आवडली..कारण माझ्या डोक्यात जरा वेगळं चित्र होतं, त्याबरहुकुम नाही आली ही असं वाटलं. असो.. पण ऑफीस मधे सगळ्यांना आवडली... मुग्धमानसी प्रमाणे बरेच जण पेन्टीगची फ्रेम वाटते असे म्हणत होते.
बाकी सगळ्यांना छान छान प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.