Submitted by कविन on 29 August, 2013 - 05:32
दिवेलागणीची वेळ म्हणजे शुभंकरोती, उदबत्तीचा सुगंध, आणि आजीच्या गोष्ट. रोज वेगळी गोष्ट. रामायण, महाभारतापासून जादुगारापर्यंत अगदी कुठलीही.
"आज्जी ग! खरच घडलय का ग हे रामायण महाभारत वगैरे?" मी एकदा तिला विचारलं होतं.
"मनु, ह्या गोष्टींना ना आपल्यामधे... आपल्या आजुबाजुला शोधायचं असतं, मग नाही हा प्रश्न पडत" तिने पट्कन सांगितलं होतं
तिच्याकडे जादुसारखी उत्तर मिळायची नेहमीच.
मग मी पण छांदिष्टासारखी आजुबाजुला शोधायला सुरुवात केली आणि जाणवलं घडतय की महाभारत इथेही.
इथे आंधळा धृतराष्ट्र आहे, द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन आहे अगदी विटंबना मुकपणे बघणारा बघा दरबारही आहे... दिसत नाहीये तो फ़क्त द्रौपदीची लाज राखणारा कृष्ण.
ह्या कृष्णाबद्दल आज्जीला विचारायचच राहून गेलं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! मस्तच. आवडली कथा!
वाह! मस्तच. आवडली कथा!
सुपर्ब!!
सुपर्ब!!
छान आहे
छान आहे
मस्त..
मस्त..
खरच छान आहे.
खरच छान आहे.
अग कसलं सही लिहिलयस
अग कसलं सही लिहिलयस
(No subject)
मस्त
मस्त
मस्त..
मस्त..
मस्त
मस्त
ही कथा सुंदर आहे. आवडली.
ही कथा सुंदर आहे. आवडली.
मस्तच, आताच्या महाभारतात
मस्तच, आताच्या महाभारतात कौरवांची संख्या खूपच वाढलीय आणि दुर्देवाने एखाद-दुसरा कृष्ण अपुरा पडतोय त्यांना आवरायला.
कवडे छान लिहीलीयेस..
कवडे छान लिहीलीयेस..
मस्तच!!!
मस्तच!!!
छान!!!!!!!!!!!!
छान!!!!!!!!!!!!
छान लिहिले आहेस.
छान लिहिले आहेस.
आवडली अतिशयच.
आवडली अतिशयच.
छानच
छानच
इतक्या कमी शब्दात परफेक्ट.
इतक्या कमी शब्दात परफेक्ट.
सुर्रेख
सुर्रेख
मस्त.. अन्जूच वाक्यही मस्त!
मस्त.. अन्जूच वाक्यही मस्त!
सुरेख, सद्यस्थितीत चपखल!
सुरेख, सद्यस्थितीत चपखल!
थेट पोचली!
थेट पोचली!
मस्तच. अगदी आवड्ली.
मस्तच. अगदी आवड्ली.
सहीच
सहीच
मस्त.
मस्त.
सुरेख. मला सगळ्यांच्या
सुरेख. मला सगळ्यांच्या शतशब्दकथा वाचायला मजा येते आहे. आवडला हा फॉर्म.
सुरेख!
सुरेख!
मलाही आवडलाय. ट्राय करावा
मलाही आवडलाय. ट्राय करावा म्हणतोय..
कथा मस्त आहे.
मस्तच , , लगे रहो
मस्तच , , लगे रहो
Pages