Submitted by दिनेश. on 26 August, 2013 - 08:44
तिथे जितका वेळ होतो तितका वेळ प्रखर प्रकाशच होता, त्यामूळे अर्थातच काही रंग भडक वाटतील.
पण मी जे रंग बघितले तसे तुम्हाला दिसावेत म्हणून, फारसे प्रोसेसिंग केलेले नाही.
( पुढे मात्र वातावरण प्रसन्न झाले. हैडीलँड ला तर गडगडासह पाऊस पडला ! )
4
7
8
10
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुलाब आणि गुलाब, अप्रतिम,
गुलाब आणि गुलाब, अप्रतिम, प्रसन्न झाले मन आणि नयनही.
मस्त गुलाब.
मस्त गुलाब.
मस्तच!!! काही काही फोटो एकदम
मस्तच!!!
काही काही फोटो एकदम झक्कास!!!
अप्रतिम!!!!! क्लोज अप्स फारच
अप्रतिम!!!!!
क्लोज अप्स फारच छान आले आहेत.!!
१९ नं चा फोटो अतिशय सुन्दर आहे. देशी गुलाब , मन्मोहक गुलाबी रंग....सुन्दरच!!
क्र.८ चा दुरंगी गुलाब खूप
क्र.८ चा दुरंगी गुलाब खूप आवडला.
सुरेख !
सुरेख !
खुपचं प्रसन्न
खुपचं प्रसन्न वाटल.......
दिनेशदां.. फुलांचा सुगंध भारतातही आला.......
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम!! क्र ८, १०, १९, २३
अप्रतिम!! क्र ८, १०, १९, २३ खुपच छान.
सुंदर!! १९, २३ खुप आवडले.
सुंदर!! १९, २३ खुप आवडले.
दिल गार्डन-गार्डन हो गया
दिल गार्डन-गार्डन हो गया दिनेशदा...
awesome..!
awesome..!
सुंदरच! फारच आवडले. १९ आपला
सुंदरच! फारच आवडले.
१९ आपला गावठी गुलाब वाटतोय. परत जाल, तेव्हा घेऊनच या.
सुंदर!! दिनेशदा दा जवाब नही!!
सुंदर!!
दिनेशदा दा जवाब नही!!
खर्रोखरी फुलांचा राजा...
खर्रोखरी फुलांचा राजा... अप्रतिम प्रचि ,दिनेश्,फोटोपाहून ,'दिल बाग बाग हो गया...
इतके गुलाब ! बरेच वर्ष झाले
इतके गुलाब ! बरेच वर्ष झाले इतके गुलाब बघितले नाही
आभार दोस्तांनो. आता पुढच्या
आभार दोस्तांनो. आता पुढच्या भागात आणखी वेगळा प्रदेश बघू !
वॉव! काय कलर्स आहेत एकेका
वॉव! काय कलर्स आहेत एकेका गुलाबाचे? सही .
मला ३२ आवडला. पण ट्र्यु कलर्स
मला ३२ आवडला. पण ट्र्यु कलर्स दिसत नाहीयेत का?